----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
लालुच्या दूसर्या परिच्छेदास अनुमोदन. मी तेच लिहायला आले होते. ऑडिओ, व्हिडिओ थोडी अधिक माहिती देणार का ? कुठल्या विषयांवरच्या क्लिप्स घेणार, लांबी, अॅक्सेप्टेबल फॉरमॅट इ. धन्यवाद
जुने दिवाळी अंक आपल्याला http://www.maayboli.com/node/5245 या दुव्यावर वाचायला मिळतील. २००८ सालचा अंक सध्या मायबोलीच्या नुतनीकरणामुळे उपलब्ध नाही. तो लवकरच उपलब्ध करून दिला जाईल.
आपल्याला काही अडचण / शंका असेल तर कृपया संपादकांशी sampadak@maayboli.com या पत्त्यावर अथवा विचारपुशीतून संपर्क साधावा.
दिवाळी अंकासाठी चित्र [ईमेजीस] अपलोड कां होत नाहीत ? नविन लेखनासाठी अपलोडींग तर सहज होत. तिथे अपलोड केलेली चित्रं दिवाळी अंकासाठी पाठवता येतात का ? कॄपया मदत करावी.
- भाऊ नमसकर
Admin:
मी कालच दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवलं होतं पण ते आता माझे सदस्यत्व मधे "दिवाळी अंक साहित्य" ह्या मधे ते दिसत नाहिये (साहित्य post केल्यावर ते तिथे दिसत होतं). कृपया आपण काही खुलासा करु शकाल का?
Thank you
शुमा,
एकदा साहित्य सुपूर्त केले की ते संपादकांना दिसू लागते. ते त्यावर पुढील प्रक्रिया करत असल्याने ते साहित्य लेखकांना दिसत नाही. पण आपल्याला साहित्य मिळाल्याची पोचपावती संपादकांनी दिली असेलच.
वि.सू. - अपूर्ण साहित्य संपादकांना दिसत नाही. फक्त लेखकांना दिसते.
वा! वा! दिवाळी अंकाची घोषणा जोरदार झाली आहे.
----------------------------------------
माणसात राहून एकटं पडण्यापेक्षा,
एकटं राहून; एकटं पडण्यात यातना कमी असतात.
----------------------------------------
छान.. घोषणा वाचुन आता लिहायला घ्याव हे लक्षात आलं..
प्रताधिकाराच्या नियमांबाबतचा दुवा चालत नाही. हे पान पहायची परवानगी नाही हे उत्तर येतं.
प्रताधिकाराची माहिती देणारा दुवा दुरुस्त केला आहे. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
सांपादक मंडळ, साहित्य सुपुर्त करण्याच्या धाग्यावर फाँट नीट दिसत नाहीये. इतर कोणाला दिसते आहे का ?
शिंडे... मला पण तिथे रशियन दिसते आहे... दुरुस्ती हवी...
विनय
सिन्ड्रेला, वरच्या मेन्यूबारमधून View > Encoding बघा, ते Unicode आहे की नाही. Unicode करून पान ताजेतवाने करा. दिसायला हवं. तरी नाहीच दिसलं तर सांगा.
vishesh.maayboli वर सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे असं दिसतंय.
मायबोली प्रशासक यावर काम करत आहेत. लवकरच ते पान नीट दिसायला लागेल. चाचणी पूर्ण झाली की आम्ही इथे कळवू तसं.
थोडासा धीर धरा.
थँक्यु. थँक्यु. आता दिसतय व्यवस्थित.
Unicode आहे. तरीसुद्धा दिसत नाहीये. पण धीर सोडला नाहीये
जुना अंक दिसत नाहिये का?
खूप मस्त होऊदेत अंक. दहावं वर्षं आणि माझा काहीही हातभार नसणार..
पण अंक मस्तच होणार..
आता vishesh.maayboli.com वरचा मजकूर व्यवस्थीत देवनागरीमध्ये दिसू लागला आहे. अजूनही कोणाला अडचण असेल तर कळवा.
साहित्य पाठवण्याची लिन्क ठीक झाली आहे.
(पण मागचा दिवाळी अंक नीट दिसत नाही, फक्त संपादकीयच दिसते)
लिखित साहित्याचे ठीक आहे, पण ऑडिओ, व्हिडिओ कसे, कुठे पाठवायचे, आकार-लांबी मर्यादा किती याची माहिती दिलीत तर बरे होईल. धन्यवाद.
लालुच्या दूसर्या परिच्छेदास अनुमोदन. मी तेच लिहायला आले होते. ऑडिओ, व्हिडिओ थोडी अधिक माहिती देणार का ? कुठल्या विषयांवरच्या क्लिप्स घेणार, लांबी, अॅक्सेप्टेबल फॉरमॅट इ. धन्यवाद
दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभागासंबंधी सूचना आपल्याला http://www.maayboli.com/node/10084 इथे वाचता येतील.
अजून काही अडचण आल्यास कृपया संपादकांशी sampadak@maayboli.com या पत्त्यावर अथवा विचारपुशीतून संपर्क साधावा.
मी नवीनच आहे पन मलाही थोडीशी लुडबुड करावीशी वाटते आहे.एखादी छोटीशी कविता वगैरे..
मायबोली गझल कार्यशाळा २ मधल्या निवडक गझला ज्या संग्रहात प्रकाशित झाल्या आहेत, तो कुठे मिळेल????
जुने दिवाळी अंक दिसत नाहीत..........काय करावे?
parnu,
जुने दिवाळी अंक आपल्याला http://www.maayboli.com/node/5245 या दुव्यावर वाचायला मिळतील. २००८ सालचा अंक सध्या मायबोलीच्या नुतनीकरणामुळे उपलब्ध नाही. तो लवकरच उपलब्ध करून दिला जाईल.
आपल्याला काही अडचण / शंका असेल तर कृपया संपादकांशी sampadak@maayboli.com या पत्त्यावर अथवा विचारपुशीतून संपर्क साधावा.
संपादक,
१) पाककृती लिहिण्यासाठी लेखन प्रकार काय निवडावा लागेल? (त्यात पाककृती हा पर्याय नाहिये.)
2) त्या पाककृतीला चित्र जोडता येइल का? कसे?
~साक्षी.
दिवाळी अंकासाठी चित्र [ईमेजीस] अपलोड कां होत नाहीत ? नविन लेखनासाठी अपलोडींग तर सहज होत. तिथे अपलोड केलेली चित्रं दिवाळी अंकासाठी पाठवता येतात का ? कॄपया मदत करावी.
- भाऊ नमसकर
@sakshi3112,
यंदाच्या दिवाळी अंकात लिखित स्वरूपात पाककृतींचा समावेश केलेला नाही.
@Bhau Namaskar,
आपल्या अडचणीवर लवकरच तोडगा काढला जाईल. प्रशासक याबाबत प्रयत्न करत आहेत.
इतक्या तत्परतेने दिलेल्या आश्वासनाबद्दल कौतुकपूर्ण धन्यवाद.
-भाऊ.
म्हणजे मी दिवाळी अंकासाठी पाककृती पाठवू शकत नाही का?
~साक्षी.
@Bhau Namaskar
आता दिवाळी अंक लेखनात प्रकाशचित्रे टाकता येतील. तिथे असलेली अडचण सोडवली आहे.
Admin:
मी कालच दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवलं होतं पण ते आता माझे सदस्यत्व मधे "दिवाळी अंक साहित्य" ह्या मधे ते दिसत नाहिये (साहित्य post केल्यावर ते तिथे दिसत होतं). कृपया आपण काही खुलासा करु शकाल का?
Thank you
१२ तारखेला शेवटची वेळ काय आहे ? भारतिय प्रमाणवेळेप्रमाणे किती ला कट ऑफ टाईम आहे?