विचारपूस साफसफाई

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

या शनिवारी (२९ मे) सगळ्यांच्या विचारपूशीची साफसफाई करण्यात येईल. तुमच्या विचारपूशीत असलेले १ जानेवारी २०१० अगोदरचे सगळे संदेश काढून टाकले जातील.

यात काही अडचण येणार असेल तर कृपया इथे लिहा.

विषय: 
प्रकार: 

विचारपूस चा वेगळा टॅब (उजवीकडच्या तीनही लिंकांच्याबरोबरीने) द्या हो प्लीज.

नीधपला मंद्र, मध्य आणि तार सप्तक ....... Happy
sorry गं नीधप्.........मोदक नाही देऊ शकत मी तुला......... तो सर्वस्वी माझा आहे.... Happy

Pages