बोरिवली नॅशनल पार्क

बोरिवली नॅशनल पार्क येथे आज केलेले येक वॉटरकलर..
national-park.jpg


छानच अजय. खुप ओळखीची वाटतेय ही जागा.



तुमच्या ओळखीची वाटतेय म्ह्णजे चित्र जमलय. धन्यवाद



  1. हिरवा रंग खूलून दिसतो आहे..

    तो बाणाचा ण वाचून खूप हसायला आले मला.. स्मित



नव्या मायबोलीवर देवनागरी लिहणं जरा अवघड जातेय दिर्घ बी स्मित



मस्तच रे चित्र. आवडलं