बोलगाणी - प्रवेशिका ३ (मिलिंदा)

"छान छान छान मनीमाऊचं बाळ... "

इरा मिलिंद आगरकर
वय - ४ वर्षे

http://www.youtube.com/watch?v=mEuyJsDe4jE

Submit to kanokani.com

वा! नटूनथटून अगदी शहाण्यासारखी बसली की इरा न हलता पूर्ण वेळ स्मित ताना-बिना घेत, हरकती घेत.. जोरात आहे मनीमाऊचं बाळ स्मित

इरा पण अगदी छान, छान, छान. उत्स्फुर्त म्हटलं आहे अगदी. स्मित

मत्त स्मित इवलेसे डोळे तर भारीच स्मित

किती मनापासुन म्हंटलय इरा! सहीच!

एकदम मुरकत मुरकत ताना वगैरे घेत म्हटलंय गाणं.. मस्तच अगदी स्मित

छान .मुख्य म्हणजे सगळ गाण अगदी हसत हसत म्हंटल आहे .आवडल .

छान, छान, छान, मिलिंदाच बाळ कसं सुंदर हुषार छान! मस्त आहे. स्मित

:हाहा:खरंच मिलिंदा, एकदम नटूनथटून बसवलंय इराला. तिलाही एकदम स्पेशल वाटतंय त्यामुळे.

छान! छान! छान!

एकदम ब्येष्ट. कसलं सादरीकरण आहे !!

काय छान म्हन्टलय इरा नी गाण ,मस्त ताना घेतल्यात. धीट आहे मनी तुमची.

वा, वा! गाणं आणि प्रेझेन्टेशन मस्तच. ब्लॅक ड्रेस, पर्ल्स वगैरे... स्मित
Britain's got talent! सायमनचा आवाज बंद होईल. स्मित

मस्त रे मिलिंदा, सही गायलय इराबाईंनी स्मित

आई गं......कसलं गोड गाणं.....आणि कसली गोड लेक........!! काय ते डोळे....काय ते एक्स्प्रेशन्स......!! मज्जा आली स्मित

खरंच फार गोड म्हंटलंय! काय ते हावभाव, काय ते गोजिरवाणं दिसायचं, सगळंच A1!

खुप आवडली गाणे व गायिका स्मित

एकदम हसतमुख खरच. मस्त. स्मित

छान. मस्त म्हटलंय. एकदम प्रोफेशनल.

मस्त ! गाण्याची जाण खुप चांगली आहे . स्मित

खूपच मस्त !!!!!!!!!!!!! स्मित

इराच्या वतीने सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
तुम्हांला सगळ्यांना हे आवडलं हे तिचा हुरूप वाढवणारं ठरेल यात शंकाच नाही.

तिला नटवण्याचे श्रेय अर्थात पूर्णपणे तिच्या आईला आहे. मी फक्त तिला एका जागी बसवू शकलो एवढंच स्मित

पुन्हा एकदा धन्यवाद !

मस्त म्हटलयं, आणि दिसतेयहि किती गोड स्मित

खुप छान गायली आहे आणि मोठ्या डोळ्यात किती निरागस भाव आहेत. स्मित

मस्त छान म्हटलय गाणं ईरा ने स्मित

अई गं कसली गोड आहे इरा ! हावभाव, गाणं, दिसणं , सगळं भयंकर गोड! स्मित

मस्त!!!

काय गोड म्हटलंय मनीमाऊने. आणि बसलीय सुद्धा किती शहाण्या, आज्ञाधारक मुलीसारखी. मस्तच एकदम स्मित

अगदी गोड. इट्ट आहे हं तिच्यात. म्हणजे तो एक्स फॅक्टर.

काल घरुन बघितल, पोरीन्ना दाखवल! मस्त स्मित

कसलं मस्त म्हटलंय गाणं इराने . अजिबात न अडखळता, तालात म्हटलंय.

मी फक्त तिला एका जागी बसवू शकलो एवढंच >> हे सुद्धा सोप्पं नाहीये. तुमचं दोघांचं पण कौतुक