बोलगाणी

बोलगाणी

0

बालगीत/बडबडगीत स्पर्धा

mbs_bolagani.jpg

गेल्या वर्षीचा हा लोकप्रिय कार्यक्रम(स्पर्धा) यंदाही ठेवणार आहोत. मागच्या वर्षी भाग घेतलेल्या सगळ्या छोट्यांच्या बडबडगीतांनी मायबोलीकरांना भरभरुन आनंद दिला. यावर्षीही भरपूर सुंदर, गोड गाणी ऐकायला मिळोत. चला तर मग लागा तयारीला..

१. ही स्पर्धा एकाच वयोगटात घेण्यात येणार आहे: वय वर्षे ० ते ५

बोलगाणी - प्रवेशिका २२ (परिमल)

0

श्रीया- २.५ वर्ष
-लहान माझी बाहूली
- आंबा पिकतो
- चिवचिव चिमणी
- आपडीथापडी

http://picasaweb.google.com/abhinandan.parimal/MarathiBhashaBolgani?auth...

बोलगाणी - प्रवेशिका २१ (आशि)

0
नाव - अर्णव
वय - साडेचार वर्षे

बोलगाणी- प्रवेशिका २०- (सान्वी)

0
नाव- श्रेयान माळवदे
वय - साडेचार वर्षे.

बोलगाणी- प्रवेशिका १९ - (प्रीति)

0
नावः राम
वयः ४ वर्ष ६ महिने

बोलगाणी- प्रवेशिका १८ - (सायलीमी)

0
नावः आरोह दीक्षित
वयः ३ वर्ष ५ महिने

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा

ये गं ये गं सरी
माझं मडकं भरी
सर आली धावून
मडकं गेलं वाहून.

बोलगाणी- प्रवेशिका १७ - (नमुसी)

0
नाव: ओम सिनकर
वय: २ वर्ष ११ महिने
राहण्याचे ठिकाण : आर्कान्सा, USA
गाणं: चांदोबा चांदोबा

बोलगाणी- प्रवेशिका १६ ब - (रैना)

0
मुलीचे नावः इरा
वय- २ वर्ष २ महिने

अगडमबगडम
गडबडगुंडा
नदीच्या पाण्यात
बसलाय धोंडा
हाहाहुहु
डम्म्कडंडी
धोंड्याला वाजली
फारच थंडी.

बोलगाणी- प्रवेशिका १६ अ - (रैना)

0
मुलीचे नावः इरा
वय- २ वर्ष २ महिने

एक होती भिंगरी
तिचं नाव झिंगरी
सारखी सारखी फिरते गोल
फिरता फिरता जातो तोल
तिला आहे एकच पाय
पायावरती गिरकी खाय
गिरकी खाऊन आली चक्कर
भिंतीवरती
मारली टक्कर

बोलगाणी- प्रवेशिका १५- (श्रुती)

0

नावः अंबरीश मोहन
वयः ४.३ वर्षे.

बोलगाणं: " कैरी, मिरची, कोथिंबीर आलं
एकदा त्यांचं भांडण झालं."

http://www.youtube.com/watch?v=Ph-uCJU5kjE