बोलगाणी - प्रवेशिका २ (स्मिताके)

"बेडूकमामा"
मुक्ता कंटक, वय ४ वर्षे ११ महिने.

Submit to kanokani.com

सहीये हे गाणं, आवाज एकदम स्पष्ट स्मित

छान मुक्ता, अगदीच गोड. स्मित

खरच अगदी स्पष्ट आणि गोड! स्मित

वा !! छान .

काय सुंदर म्हटलय पोरीने गाणं!!!

एकदम छान. हे गाण मला माहित नव्हते आधी,
बोलगाणीच्या निमीत्ताने बरीच नवीन बालगीत कळताहेत.

एकदम छान. शाबासकी.

मलाही हे गाण माहित नव्हत, छान म्हणलय!

गोड आहे हं बेडुकमामा.

बेडुक मामा मस्तय एकदम!

गोड!! नवीन गाणं, मस्त!!

मस्त. खणखणीत आवाज! स्मित

मस्त... मी पण ऐकल नव्हत हे गाण.

मस्त मस्त !! अगदी खणखणीत आणि स्पष्ट एकदम स्मित

मुक्ता, किती छान म्हंटलय बेडुकमामाचं बडबड्गाणं!

छोटीचा आवाज एकदम समजदार आहे हं. छान.

सगळयांचे आभार. मुक्ताचं हे आवडतं बडबडगीत आहे अगदी लहानपणापासून.
गाणं संपल्यावर मी विचारलं, का ग फुगलं असेल बेडूकमामाचं पोट? लगेच उत्तर, "चकली खाऊन, आणि काय?"

मस्त आणि स्पष्ट उच्चार !

सही !!! हे गाणं ऐकलं नव्हतं आधी स्मित मस्त म्हंटलय एकदम..

छान म्हटलय गाण. आवडल स्मित

एकदम मस्त म्हटले आहे. स्मित

"चकली खाऊन, आणि काय?">>> हाहा बेश्ट. स्मित

मस्त! स्पष्ट उच्चार आहेत अगदी.

मस्तच म्हटलंय स्मित

अगदी क्यूट. छानच.

चांगलं म्हटलंय. स्पष्ट उच्चार करुन.