Submitted by संयोजक on 13 September, 2013 - 07:43
मायबोली आयडी – हर्पेन
पाल्याचे नाव – चैतन्य
वय – सहा वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी – हर्पेन
पाल्याचे नाव – चैतन्य
वय – सहा वर्षे
अरे वा चैतन्य! पाटी-पेन्सिल
अरे वा चैतन्य! पाटी-पेन्सिल वापरुन पत्र लिहिण्याची कल्पना मस्तच रे!
तुझ्या सर्व मागण्या बाप्पा लवकर पूर्ण करो!
कसलं गोडेय हे बाप्पा पण
कसलं गोडेय हे
बाप्पा पण खुदकन हसेल
पाटी वरती पत्र हे बेस्ट आणि सानविवि वगैरे ही मस्तच
आता कोणतंही पत्रं लिहिताना त्याला सानविवि लिहायचं लक्षात राहील
चैतन्य, मस्त लिहीलं आहेस!
चैतन्य, मस्त लिहीलं आहेस!
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे
पाटीवर लिहिलेले पत्र फार
पाटीवर लिहिलेले पत्र फार आवडले.
>>दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे >>
भारी आहे पत्र! माउंटन बाइक
भारी आहे पत्र! माउंटन बाइक मिळाली का मग?
>> दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे

पाटी बघून नॉस्तॅल्जिक वाटलं एकदम!
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे >>> हे का बरे ?
मस्त लिहील आहे
मस्त लिहिलय.. आणि पाटी पण
मस्त लिहिलय.. आणि पाटी पण छानच !
अरे वा! आलं पण पत्र, माझे
अरे वा! आलं पण पत्र, माझे लक्षच नाही इकडे !
धन्यवाद मंडळी
मराठी माध्यमातूनच शिक्षण चालू असल्याने फार विशेष नाही पण सांगावेसे वाटते की हे पत्र चैतन्यने एकट्याने एकहाती लिहून पुर्ण केले. त्याला फक्त आधी सांगीतले होते की तुला जे हवे आहे आणि आई बाबा देत नाहीत ते बाप्पाला सांग. आणि मग लिहून झाल्यावर काही र्ह्स्व, दीर्घ च्या चूका सुधारायला सांगीतल्या. (अर्थातच मला कळलेल्या
)
कल्पना अशी होती की पाटीवर कच्चा खर्डा तयार करून मग तो वहीत उतरवायचा, पण सोसायटीच्या गणपतीसंदर्भात विविधगुण दर्शनाच्या कार्यक्रमाची तयारी करायसाठी बोलवायला मुले आली आणि मग पुढचा सगळाच बेत बारगळला
तरी जाता जाता त्याला टोकलेच की अरे हे पत्र आहे पोचणार कसे तर लगेच घरच्या गणपतीसमोर पाटी नेऊन त्याला दाखवली
त्याचाही फोटो आहे, नंतर टाकतो.
पाटीवरचं पत्र.. मस्त आहे!
पाटीवरचं पत्र.. मस्त आहे!
>>दादा पाचवीत जाईल तेव्हा मला
>>दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे >>
गोड आह्वे पत्र
>>दादा पाचवीत जाईल तेव्हा मला
>>दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे
कसलं गोड...
पाटीने नॉस्टॅल्जिक केलं.
>>लगेच घरच्या गणपतीसमोर पाटी नेऊन त्याला दाखवली
हे मस्त
मस्तय.
मस्तय.
>>दादा पाचवीत जाईल तेव्हा मला
>>दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे----- हे भारीये.
शाब्बास!
किती गोड पत्र लिहिलय!!
किती गोड पत्र लिहिलय!!
शाब्बास चैतन्य.
गोड लिहिलंय. आम्ही पाटी
गोड लिहिलंय.
आम्ही पाटी पेंसिल वापरत होतो तेंव्हा इतक्या देखण्या पाट्या नव्हत्या ब्वा. पाटीच्या कडेचं डिझाइन भारी आहे .
(स्वगत बाप्पाला पत्र लिहून असली पाटी मागावी काय ?)
दादाच अजून पाचवी जायचाय म्हणजे हा कितवीत आहे ? आतापासून माऊंट्न बाईक हवी म्हणजे सातवीत गेल्यावर लुना तरी लागेल बहुतेक
मस्त! माउंटन बाईक आणि
मस्त! माउंटन बाईक आणि दादापेक्षा दोन यत्ता पुढे ..
मस्त, गोड.
मस्त, गोड.
लोला, कविन, वेका, जयू, तोषवी,
लोला, कविन, वेका, जयू, तोषवी, मो, मेधा, सशल, सुनिधी सगळ्यांना धन्यवाद.
मेधा - चैतन्य आत्ताशी पहिलीत आहे, त्याला अजून तरी पाटीचे कौतुक आहे. ह्याला माऊंटन बाईक तर त्याच्या दादाला रेसींग कार हवी आहे. दादालाही सांगीतले आहे पत्र लिहायला, बघू लिहितोय का ते!
वेका - हा आहे बाप्पाला पाटी दाखवतानाचा फोटो
हर्पेन, तुझा बाळ अगदी गोग्गोड
हर्पेन, तुझा बाळ अगदी गोग्गोड आहे.
पाटीवर पत्रं लिहून गणपतीला पाटी दाखवायची आयडिया भारी आहे.
ओरिजिनॅलिटी आहे डोक्यात.
शाब्बास!
धन्यवाद साती शाब्बासकी
धन्यवाद साती
शाब्बासकी पोचवतो.
मस्त मस्त पत्रं आहे एकदम. .
मस्त मस्त पत्रं आहे एकदम. :). भारीच आवडलं.
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे- >> हे अशक्य गोड आहे. :). आमच्याकडे पण धाकटीच्या आयुष्यातलं मोठं स्वप्न 'आय वाँट टु बी बिगर दॅन हर' हेच आहे.
आणि अजून पत्र लिहायला मुहूर्त लागला नाही पण लिहीलं की गणपतीसमोर ठेवायचं ऑलरेडी ठरलं आहे. त्याला मराठी वाचता येतं का इंग्रजी हे विचारुन झालं, त्यापेक्षा मी नुसतं तोंडी सांगते असं म्हणून 'व्हाय आर यू इन्विजिबल ? कॅन यू मेक मी इन्विजिबल टू ?' असं विचारलं आहे सध्या.
हो आणि पाटी भारीच आहे. एकदम
हो आणि पाटी भारीच आहे. एकदम डिजाईनर.
मस्त पत्र नि फोटो सुद्धा ..
मस्त पत्र नि फोटो सुद्धा ..

दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे >> हे भारीय
सिक्सर आहे पत्र म्हणजे.
सिक्सर आहे पत्र म्हणजे. दादाला ओव्हरटेक करायला बाप्पाकडे वशिला
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे >>
मस्त पत्र व फोटो!!
अतिशय गोड पत्रं.....शाब्बास
अतिशय गोड पत्रं.....शाब्बास चैतन्य!!
दादा पाचवीत जाईल तेव्हा मला सातवीत जाऊ दे >>>>
कित्ती क्युट पत्रं आणि किती
कित्ती क्युट पत्रं आणि किती क्युट आहे चैगन्याचा फोटो !!!!
आणि मग लिहून झाल्यावर काही र्ह्स्व, दीर्घ च्या चूका सुधारायला सांगीतल्या. (अर्थातच मला कळलेल्या )
<<
सांगितल्या असं पाहिजे :).
धन्यवाद मंडळी, दीपांजली -
धन्यवाद मंडळी,
शिकतोय अजून सराव कमी पडतो.
दीपांजली - विशेष धन्यवाद
Pages