Submitted by दीपाकुल on 10 August, 2021 - 15:14
पुण्यात चांगल्या स्त्रीरोगतज्ञांची नावे समजतील का? सिंहगड रोड, कोथरूड, सातारा रोडच्या आसपास? आयुर्वेदीक किंवा अॅलोपॅथीक दोन्हीही सुचवा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
डॅा. चारूलता बापये,डॅा.
डॅा. चारूलता बापये,डॅा. शिल्पा चिटणीस
डॉ मिता नाखरे
डॉ मिता नाखरे
डॉ प्रियंवदा शाह
डॉ. प्रतिभा कुलकर्णी किनारा
डॉ. प्रतिभा कुलकर्णी किनारा हॉटेल जवळ कोथरूड. मी त्यांच्याकडे अशात गेले नाही पण जेव्हा गेले तेव्हा अनुभव वाईट नव्हता.
त्यांच वय आता सत्तरीच्या पुढे आहे. इथल्या डॉक्टरांचे गुगल रेव्हू जरूर वाचा. प्रत्येक पेशंटचा प्रत्येक डॉक्टरांकडचा अनुभव वेगळा असू शकतो / असतो.
धन्यवाद. मासिक पाळीच्या
धन्यवाद. मासिक पाळीच्या संदर्भात थोड्या तक्रारी आहेत. अजूनही काही माहीती असतील तर सुचवा. पत्ता माहीत असेल तर कृपया तेही सांगा.
दीपा कुल तुम्हाला संपर्कातून
दीपा कुल तुम्हाला संपर्कातून email केली आहे...
शिल्पा चिटणीसांचा माझा
शिल्पा चिटणीसांचा माझा वैयक्तिक अनुभव चांगला नाही, wasn't satisfied with the treatment. मिता नाखरे सजेस्ट करेन पण, you can go for it. अर्थात प्रत्येकाच्या समस्या आणि अनुभव वेगवेगळे असू शकतात. No any specific comparison between them.
वैशाली बिनीवाले. आपटे रोड,
वैशाली बिनीवाले. आपटे रोड, पुणे
सर्वांचे खूप आभार.
सर्वांचे खूप आभार. केया, तुम्हाला reply केलाय.
दिपा कुल...विचारपूस बघा
दिपा कुल...विचारपूस बघा