लक्ष्मीपुजन
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
6
छान!तुम्ही सिड्नीला घर घेतले
छान!तुम्ही सिड्नीला घर घेतले का?
इथल्या घरमालकिनीने ऐन
इथल्या घरमालकिनीने ऐन दिवाळीला बेघर केले म्हणुन सिडनी ला मित्राच्या घरी गेलो होतो!
गुजराती कुटुंब आहे... मजा आली!
आता पुन्हा इथेच घर घेतले आहे.
आरे बाप रे! ऐन दीवाळीत बेघर?
आरे बाप रे! ऐन दीवाळीत बेघर?
चंपक तुम्हा दोघाना दिवाळी
चंपक तुम्हा दोघाना दिवाळी शुभेच्छा
All is well that ends well. Hope it all ended well.
धन्यवाद! नक्कीच. शेवट जर गोड
धन्यवाद!
नक्कीच. शेवट जर गोड नसेल तर तो शेवट नक्कीच नाही! बेघर होउन सिडनीला गेलो अन तिथे ओम शांती ओम चित्रपट सुरु होता.......पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.........:)
दिवाळीला -शनिवारी-इथे एसबीएस-१ चॅनेल ने ओम शांती ओम चित्रपट दाखवला. इंग्रजी सबटायटल सह! गाणी चालु असताना सबटायटल बंद असाय्चे
बेघर होणे खुपच इंटरेस्टिंग होते! निवांत लिहिल! मजा आली.... थोडे टेंशन पण आले होते, कारण आता एकटा नाही, दुकटा आहे ना! एकट्याला काय, एक पेपर खाली टाकुन बस स्टॅन्ड च्या एका कोपर्याला पण पुरेसे होते!
चम्प्या, साम्भाळून रे भो
चम्प्या, साम्भाळून रे भो बेघर व्हायच लफड कस निस्तरलस?
जोडीला (सोबतीला) चम्पी आहे ते बर आहे उलट!