झुलेलाल,
रंगीबेरंगीवर लिहिण्यासाठी तुमचे स्वतःचे पान हवे असेल तर तुम्हाला ते $२० वार्षिक वर्गणी भरुन घेता येईल.
या बाबतीत Admin अधिक माहिती देतीलच.
त्या आधी माहितीसाठी ही लिंक बघा http://kharedi.maayboli.com/shop/home.php?cat=253
मायबोलीचे मराथि फोन्त्स आवदले. ते आनि कीबोर्द दाऊन्लोद कसा करून घेऊ?
मी एक लेखक आहे. पन मराथि तायपिन्ग आनि माझ्या कोम्पूतरला असलेलि विविध मराथि फोन्त्ची अलर्जि या माझ्या गम्भीर समस्या आहेत.
DR ANIL MOKASHI
MD,DCH,FIAP,PhD
Chairman
Institute of Rural Pediatrics,
Bal Kalyan Kendra,
Postal address
6/269 Newase road,
Baramati
Dist Pune,
maharashtra,
India, 413102,
Landline o2112224288,
Fax 02112226426,
mob 9423584062,98
Submitted by mokashi.anil on 18 March, 2008 - 22:13
नवीन नोंदणी झाली की प्रथम काही ट्युटोरियल पूर्ण करून ते पास झाल्याशिवाय मायबोलीवर मुक्त विहार करता येणार नाही. अशी काही सुविधा करता येईल का?
याने डुप आयडी (दर वेळेला एवढे कष्ट..), साहित्य चोर, घाणेरड्या पाट्या सदृश लिहिणारे लोक यांना थोडा आळा बसेलच पण सर्व विभागांची रचना, देवनागरी लिखाण या गोष्टींशी बेसिक तोंडओळख होऊनच तो तो नवीन आयडी मायबोलीवर दाखल होईल त्यामुळे त्या व्यक्तीला आणि आधीच्या सदस्यांना पण ते बरे पडेल.
नवीन लोकांसाठी मदतपुस्तिका करण्याचे काम चालू झाले आहे. येत्या ४-५ दिवसात पूर्ण होईल असे वाटते. त्यामुळे यातल्या काही गोष्टी सुरळीत होतील असे वाटते.
मायबोलीवरची धोरणे, कुठे काय अपेक्षित आहे हे ही त्यात असेल.
<आय एम जी > टॅग कसा आणि कशासाठी वापरायचा?
मी झकोबाच्या वहीत बरेच उपद्व्याप करुन बघितले पण जमले नाही!
कोण लौकरात लौकार म्हणजे पुढल्या मन्गळवार पर्यन्त सान्गू शकेल काय
Hitguj Membership
Namaskar. Mee hallich Maayboli cha member zhalo. Mala Hitguj chya eka group, "Mazhe Adhyatmik Anubhav" la posting karaychi aahe. Pan tya saathi user name/ password pahije. Maayboli username/ password chalat nahi. Mee navin account create karnyacha prayatna kela, pan mala error message milala. Hitguj chya ekhadya groupla posting karnyasaathi kaay karayche?
वर हितगुज बातमी फलकावर लिहिण्यासाठी
वर हितगुज बातमी फलकावर लिहिण्यासाठी लिहिलेला संदेश पहा
रंगीबेरंगी
रंगीबेरंगी सदरात लिखाण करण्यासाठी काय करणे जरूरीचे आहे? मी इच्छुक आहे.
रंगीबेरंगी
रंगीबेरंगीमध्ये लिखाण कसे करावे?
ग्रेस
कवी ग्रेस यांचे नाव माणिक गोडघाटे आहे.
रंगीबेरंगीवर लिहिण्यासाठी सदस्यत्व घेणे आवश्यक
झुलेलाल,
रंगीबेरंगीवर लिहिण्यासाठी तुमचे स्वतःचे पान हवे असेल तर तुम्हाला ते $२० वार्षिक वर्गणी भरुन घेता येईल.
या बाबतीत Admin अधिक माहिती देतीलच.
त्या आधी माहितीसाठी ही लिंक बघा http://kharedi.maayboli.com/shop/home.php?cat=253
माझे सदस्यत्व
यात लीन्ग पुरुष आसे लिहिले गेले आहे ते स्त्रि करायचे आहे कसे ?
माझे सदस्यत्व ---> संपादन ----> वैयक्तिक मध्ये जावुन
पुरुष असे लिहिले गेले आहे ते स्त्रि करायचे आहे, कसे ? >>>>>
माझे सदस्यत्व ---> संपादन ----> वैयक्तिक मध्ये जावुन आपल्याला हवी ती माहिती आपण बदलु शकता.
अ़क्षरावर
अ़क्षरावर अनुस्वार (टीम्ब) कसा द्यायचा ?
लिखाण
आपलं खातं उघडल्यावर डाव्या बाजुला असलेल्या सुचीमध्ये "लेखन करा" वर क्लिक कर . सिम्पल
तुमचं मत
हे कसे आणि कुढे द्यायचे? कि हा पर्याय आता बंद केला गेलाय.
मायबोलीचे
मायबोलीचे मराथि फोन्त्स आवदले. ते आनि कीबोर्द दाऊन्लोद कसा करून घेऊ?
मी एक लेखक आहे. पन मराथि तायपिन्ग आनि माझ्या कोम्पूतरला असलेलि विविध मराथि फोन्त्ची अलर्जि या माझ्या गम्भीर समस्या आहेत.
DR ANIL MOKASHI
MD,DCH,FIAP,PhD
Chairman
Institute of Rural Pediatrics,
Bal Kalyan Kendra,
Postal address
6/269 Newase road,
Baramati
Dist Pune,
maharashtra,
India, 413102,
Landline o2112224288,
Fax 02112226426,
mob 9423584062,98
अनुस्वार
अनुस्वार असा द्यावा. कंस (kaMsa)
तुमचं मत
सध्या हा पर्याय बंद केला आहे. हे मतदान हितगुज गणेशोत्सवातील स्पर्धांसाठी घेतलं होतं
कविता समाविश्ट करायचि आहे
मला माझि कविता समाविश्ट करायचि आहे
कविता इथे लिहा
गोविंद,
डाव्या बाजुला असलेल्या दुव्यापैकी "लेखन करा" मध्ये जा. तिथे साहित्य लेखन मध्ये कविता टाकु शकता.
पासवर्द
पासवर्र्द बदलायचा आहे
पासवर्ड बदलणे
डाव्या बाजुला असलेल्या दुव्यापैकी "माझे सदस्यत्व" मध्ये जा. तिथे "संपादन" ह्या Tab वर जाउन तुम्ही पासवर्ड बदलू शकता.
नवीन लोकांसाठी ट्युटोरीअल
नवीन नोंदणी झाली की प्रथम काही ट्युटोरियल पूर्ण करून ते पास झाल्याशिवाय मायबोलीवर मुक्त विहार करता येणार नाही. अशी काही सुविधा करता येईल का?
याने डुप आयडी (दर वेळेला एवढे कष्ट..), साहित्य चोर, घाणेरड्या पाट्या सदृश लिहिणारे लोक यांना थोडा आळा बसेलच पण सर्व विभागांची रचना, देवनागरी लिखाण या गोष्टींशी बेसिक तोंडओळख होऊनच तो तो नवीन आयडी मायबोलीवर दाखल होईल त्यामुळे त्या व्यक्तीला आणि आधीच्या सदस्यांना पण ते बरे पडेल.
नमस्कार
मला लहान मुला-मुलींचे नावं हवी आहेत.... अर्थ असल्यास उत्तम...
नवीन लोकांसाठी मदतपुस्तिका
नवीन लोकांसाठी मदतपुस्तिका करण्याचे काम चालू झाले आहे. येत्या ४-५ दिवसात पूर्ण होईल असे वाटते. त्यामुळे यातल्या काही गोष्टी सुरळीत होतील असे वाटते.
मायबोलीवरची धोरणे, कुठे काय अपेक्षित आहे हे ही त्यात असेल.
ना या ना
आपल्या पर्सनल मदतीसाठी हीतगुज वर बरेच बीबी आहेत.
हा आणि असले प्रश्न इथे अपेक्षित नाहीत. मायबोली व लिखाणा विषयीचे प्रश्ण असल्यास स्वागत आहे.
तरीपण ही घ्या लिंक
http://www.babynames.com/Names/Alpha/
माझ्या नावात सुधारणा करावयाची आहे
कृपया माझ्या नावातील पुर्नेन्दुतील न बदलुन ण करायचा आहे (वापरायच्या शब्दात)
माझ्या नावात सुधारणा करावयाची आहे
कृपया माझ्या नावातील पुर्नेन्दुतील न बदलुन ण करायचा आहे (वापरायच्या शब्दात)
<img> टॅग कसा वापरायचा?
<आय एम जी > टॅग कसा आणि कशासाठी वापरायचा?
मी झकोबाच्या वहीत बरेच उपद्व्याप करुन बघितले पण जमले नाही!
कोण लौकरात लौकार म्हणजे पुढल्या मन्गळवार पर्यन्त सान्गू शकेल काय
मी आत्ताच
मी आत्ताच माझे अकाऊंट तयाय केले आहे, तरी मला पाठवलेली परवली ही मला बदलावयाची आहे तर मी कित्येक वेळपासून प्रयत्न करतोय मी काय करू?
परवलीचा शब्द बदलणे
vishaltelangre,
मायबोलीवर आपले स्वागत आहे.
परवलीचा शब्द माझे सदस्यत्व --> संपादन मध्ये जावुन बदला
नावात सुधारणा
माझे सदस्यत्व ---> संपादन ----> वैयक्तिक मध्ये जावुन आपल्याला हवी ती माहिती आपण बदलु शकता.
विचारपुस मधे मि लिहु शकत नाही
नमस्कार
मि येथिल नविन सभासद आहे मला कांहि विचारायचे आहे पण तिथे
लिहायचि खिडकि येत नाहि
मदत मिळेल का?
धन्यवाद
दिवाकर
तुम्हाला कुणाच्या विचारपूस मधे लिहायचे आहे?
तुम्हाला कुणाच्या विचारपूस मधे लिहायचे आहे?
आणि स्वतःची विचारपूस (guestbook)माझे सद्स्यत्व मधे जाऊन चालू करू शकता.
Pages