Submitted by सारिका.चितळे on 14 July, 2016 - 07:43
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लग्न, हनीमून होऊन गेलेल्या झी
लग्न, हनीमून होऊन गेलेल्या झी मराठीच्या नायिका नवर्याने रोमँटिक होऊन जवळ ओढलं की भूत दिसल्यामुळे बोबडी वळल्यासारख्या एक्स्प्रेशन्स देतात.
>>>>>>>>>>>
ही सिरियल नाही बघत आता,,, शिव तर बघवत नाहि आता..
आधी बघत असताना गौरीच इश्श ऐकलं होतं.. एकतर इश्श कोण म्हणतं आता आणि ते ही इतकं कृत्रिम..
भरत.....
भरत.....
अगदी पटलं!!!
मस्त नीरिक्षण!
अगदीच बालिश व कल्पना
अगदीच बालिश व कल्पना दारिद्र्य असलेले प्रकार दाखवताहेत. सेट स्पष्टपणे कळून येणारे कृत्रिम घर, बाहेर भांडी घासणे, मोजोंनी सतत तिच्या वर ऑब्सेस्ड असल्या सारखी बारीक नजर ठेवणे, शिव चे खोटे खोटे एक्स्प्रेशन्स..... आणि पूर्वी पण हिने शिव ला मिर्च्या खायला घातल्या होत्या ना...? त्यावर आजीने काहीतरी वेगळाच उपाय सांगितलेला ..बहुतेक दही भाताचा!!
सारखं काय तेच तेच? काल मोजो म्हणे की दूध पाण्याची गुळणी धरुन बसायला सांग तिला... काहीही...!!!!
तुम्हीच आधी मिठाची गुळणी धरुन बसा म्हणावं!!!!!
आजी रॉक्स. जावयाला म्हणते
आजी रॉक्स. जावयाला म्हणते ब्रम्ह राक्षसाला तुमची सर येयाची नाय. जाम टोमणे मारत असते. शिव गौरी पोळी व भाजी बनवतात ते गोड
वाटले पण मिरची लागल्यावर इतका काय तो नाटकी पणा. ग्रोन प आहे ना? त्यापाई नवरा वडील गॅसवर. हे काय? किती लाडवून ठेवले आहे तिला.
भरत अनुमोदन.
दमा आला दमा आला.
या सीरियलपेक्षा त्याचवेळी
या सीरियलपेक्षा त्याचवेळी कलर्सवर लागणारी 'सख्या रे' जरा तरी बघणीय असते. फक्त त्या अभय टिळकचे पोट सोडून.
भरत मस्त पोस्ट
भरत मस्त पोस्ट
फक्त त्या अभय टिळकचे पोट सोडून. .. >> हिरा
सुयश टिळक आहे ना तो? का अभय
सुयश टिळक आहे ना तो? का अभय टिळक पण आहे कुणी?
माझा भाऊ कितीतरी महीने सख्या
माझा भाऊ कितीतरी महीने सख्या रेच लावतो, आईला ही सिरीयल लावू देत नाही. माझा टीव्ही बंद असतो यावेळी. पण सख्या रे मधली ज्ञानदा आवडते मला फार गोड, छोटीशी आहे.
आचरटपणा चालू आहे सध्या.
आचरटपणा चालू आहे सध्या.
पण गवरी चक्क चांगली दिसत होती अलीकडच्या एपिसोड्समध्ये व अभिनयही बरा करत होती.
भरत.
भरत.
लग्न, हनीमून होऊन गेलेल्या झी मराठीच्या नायिका नवर्याने रोमँटिक होऊन जवळ ओढलं की भूत दिसल्यामुळे बोबडी वळल्यासारख्या एक्स्प्रेशन्स देतात.>>
अगदी अगदी.
सख्या रे मध्ये सुयश टिळकच आहे. पण त्याचं पोट एवढं सुटलंय?? दुराव्यात थोडंसच दिसायचं.
सख्या रे मध्ये सुयश टिळकच आहे
सख्या रे मध्ये सुयश टिळकच आहे. पण त्याचं पोट एवढं सुटलंय??>>> खूप वजन वाढलंय, दुराव्यात स्लिम होता तसा. त्या आधी दुर्वामधे पण जाड वाटायचा, सेम तसाच दिसतो परत. भुमिकेची गरज आहे म्हणून वाढवलं असं कुठेतरी वाचलं.
उगिच भूमिकेच्या नावावर काही
उगिच भूमिकेच्या नावावर काही खपवतात.
मूळात सिरियल किती टुकार असतात.
>>> लग्न, हनीमून होऊन
>>> लग्न, हनीमून होऊन गेलेल्या झी मराठीच्या नायिका नवर्याने रोमँटिक होऊन जवळ ओढलं की भूत दिसल्यामुळे बोबडी वळल्यासारख्या एक्स्प्रेशन्स देतात. शिवगौरी श्रीजान्हवीचा कित्ता गिरवताहेत.
--- हाहाहाहा!
अशोक सराफ: "ये अशी मिठीत ये साजणी..."
चारुशीला साबळे: "पाप् पाप् पाप् पाप् पाप् पाप्"
https://youtu.be/M2h0PTS2WCg?t=3m41s
निशाचा चोरओटीचा कार्यक्रम
निशाचा चोरओटीचा कार्यक्रम झाला .
सासूने भरली ओटी????
गौरीकडेही गोड बातमी .
गौरीकडेही गोड बातमी> नाही .
गौरीकडेही गोड बातमी> नाही . ते उगाच शिव नाटक करत आहे.
हे प्रेग्नन्सीचे नाटक म्हणजे शुद्ध गाढवपणा वाट्तोय. काहिही दाखवतात.
शिवबाळाच्या लहानपणीच्या वस्तू
शिवबाळाच्या लहानपणीच्या वस्तू अगदी नव्याकोऱ्या आहेत.
अर्रे सगळ्यांनी बघायची सोडली
अर्रे सगळ्यांनी बघायची सोडली का मालिका?
शिव गौरी बनारसला गेले. हम्मा मध लावलेल्या सुरीने रादर ब्लेडनी गौरीला इथे तिथे जखमा करतेय आणि हे कोणालाही कळत नाहीए. आपल्या नशिबाने गौरीला कळलंय. ती आता ऑफिसातही गेलीय आणि तिथेपण सुपरवुमनगिरी करेल बहुतेक.
पण शिव गौरी बनारसला गेले कसे?
पण शिव गौरी बनारसला गेले कसे?
तिकडे अम्मा मुन्ना मुन्ना करत
तिकडे अम्मा मुन्ना मुन्ना करत बसते, मग सरला शिवला फोनवर ओरडते, तो फोन गौरीने उचललेला असतो, मग ती बाबांना समजावते कि आता ते माझे घर ती माझी माणसे- मला जाऊ द्या, बाबा होकार देतात.
आपल्या नशिबाने गौरीला कळलंय. >>>पण वळत नाही ती अम्मा डोक्यावरचा पदर खाली करून म्हणते कि तुम्हें पल्लू लेने कि कोई जरुरत नही, किचन में काम करने कि कोई जरुरत नही तर हि बया मक्ख चेहे-याने बघत ऐकते. तिकडे माताजी त्यावरुन बोंबलायला लागली. हिने म्हणावे ना कि आता मला सगळीच सुट दिली आहेच तर मला जसे करावेसे वाटते, जे काम करावेसे वाटते ते करु द्या. उगाच आपल्या डोक्यावरून पाणी जाऊपर्यंत बघत बसायचे न मग गळे काढायचे!!!
हो आणि हवं तिथे तोंड दाबून
हो आणि हवं तिथे तोंड दाबून मूग गिळून बसणार...
वळलं. अम्माचा हात धरला तिने.
वळलं. अम्माचा हात धरला तिने.
>>>>वळलं. अम्माचा हात धरला
>>>>वळलं. अम्माचा हात धरला तिने.<<<<
कधी? कोणत्या भागात झाले हे?
वळलं. अम्माचा हात धरला तिने.>
वळलं. अम्माचा हात धरला तिने.>>>
जरा डिटेल येवू द्यात की
अरे..किती बोअर करताहेत!
अरे..किती बोअर करताहेत! म्हणजे डायलॉग्ज पण सलग आणी सुसंगत नाहीत. गवरी काहीतरी म्हणत होती की ये टॅक्सीयोंके बिजीनेस मे "प्रॅक्टीकल" प्रॉब्लेम्स है! म्हणजे काय...ते काही नीट् कळेना....शिवाय सासूला ही नसता शहाणपणा करत्येय असे वाटते ते वेगळेच.
आणि काल तर निशा तिच्या आईला म्हणत होती ..प्रकाश जिजाजी बद्दल..."तो नाही का गं....लग्नात होता बघ....जाडगेलासा, गोल चेहेर्याचा...
प्रकाश 'इंजीनीअर' आहेत म्हणे!!....इतकं हसायला आलं....स्वतःचीच हटाई करताहेत हे लोक......
अजून संपली नाही का ही झी
अजून संपली नाही का ही झी मराठीवरची हिंदी मालिका?
झी वाल्यांनी चर्हाट वळायाचा कारखाना काढायला हवा!
टिपीकल ड्रामा चालू आहे...
टिपीकल ड्रामा चालू आहे... टायवाला रात्री पण टाय लावून फिरतो.... त्यातच जन्मला वाटतं...
टायवाला रात्री पण टाय लावून
टायवाला रात्री पण टाय लावून फिरतो.... त्यातच जन्मला वाटतं..>>>>> Lol
>>>टायवाला रात्री पण टाय
>>>टायवाला रात्री पण टाय लावून फिरतो.... त्यातच जन्मला वाटतं
कारण त्याला बिझनेस 'टाय'कून व्हायचं आहे
टायकून हे जबरी आहे
टायकून हे जबरी आहे
टायकून हे जबरी आहे Rofl Rofl
टायकून हे जबरी आहे Rofl Rofl Rofl Rofl
Pages