या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -१ : http://www.maayboli.com/node/57932
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
नवीन दिसतंय गाणं!
नवीन दिसतंय गाणं!
हो, सध्या नवीनच गाणी देतेय,
हो, सध्या नवीनच गाणी देतेय, जुने गाणे असले की "अजिबात च न ऐकलेली गाणी देता" असा आक्षेप असतो सगळ्यांचा.
फारसे ऐकलेले नाही पण माहिती
फारसे ऐकलेले नाही पण माहिती आहे हे!
४९५
४९५
हिंदी
इ द द म म ह क र
त ख स, त ज ज
ह त भ अ, क त भ म
इन दिनो दिल मेरा मुझ से है कह रहा
तू ख्वाब सजा तू जी ले जरा
है तुझे भी इजाजत कर ले तू भी मोहब्बत
४९६. मराठी
४९६. मराठी
य ब य य ब य
ब ब क म ब ब
अ य अ य
ह अ म छ ब
४९६,
४९६,
या बाइ या, या बाई या
बघा बघा कशी माझी बसली बया
ऐकु न येते,
हळुहळु अशि माझि छबि बोलते.
बिंगो!
बिंगो!
आणि करेक्शन बरोबर.
ते ऐकु न येते आहे,
(गाण्यात दोनदा आहे ते बहुतेक.)
Aho konti gani aahet hi...
Aho konti gani aahet hi... Famous wali taka na...
४९७. हिंदी
कुणी देत नाही तोवर माझे सोप्पे कोडे!
४९७. हिंदी
अ द ह श ब
प ह प ह
त ट न फ
म न र
न ब ब ह
न ज ज र
Aho konti gani aahet hi...
Aho konti gani aahet hi... Famous wali taka na...>>>bdobad aahe..
कल्यु: आधी एक शेर आहे छोटासा
कल्यु: आधी एक शेर आहे छोटासा गायकाच्याच आवाजात मग हे गाणे!
कल्यु: आधी एक शेर आहे छोटासा
कल्यु: आधी एक शेर आहे छोटासा गायकाच्याच आवाजात मग हे गाणे!>>>>कृष्णाजी वाह! काय क्लू दिला हो तुम्ही....तसे शेर नन्तर गाणं अशी बरीच गाणी असतील कि....
जरा हिंट द्या कि....
अजून कल्यु नं २
अजून कल्यु नं २
पडद्यावरील हिरोच्या आधीची पिढी आणि नंतरची पिढी देखील सिनेमा सृष्टीत!!
ऋषी कपूर यांचं आहे वाटतं ???
ऋषी कपूर यांचं आहे वाटतं ???
कवेरी जी..राज कपूर पं असू
कवेरी जी..राज कपूर पं असू शक्त,
रंदीर कींवा चिम्पू पं असू शक्तत
अरे सुटतयं की नाही की अजून
अरे सुटतयं की नाही की अजून क्ल्यु हवेत?
आम्ही रेणु / झिलमिल यांची वाट
आम्ही रेणु / झिलमिल यांची वाट बघतोय.
तो पर्यंत क्लु देत रहा.
आम्ही रेणु / झिलमिल यांची वाट
आम्ही रेणु / झिलमिल यांची वाट बघतोय....
नक्की कश्यासाठी? क्ल्युज साठी की सोडवण्यासाठी?
क्लुज साठी पहात असाल तर;
क्लुज साठी पहात असाल तर;
तुम्ही चुकिच्य दिशेने विचार करताय. पिढीजात खानदान आता काबिल झालेले असेल.
आणि आपल्या आधीच्या एका चित्रपटानुसार ह्या ही चित्रपटाचे नाव "एकास एक" आहे. असो.
(पण आमचा विचार फक्त क्ल्यु साठी करुन "दिल तोड दिया" बरंय की आमचे दिल काचेचे नाहीये.)
एकदम अफलातून कल्यु!!!
एकदम अफलातून कल्यु!!!
४९७. हिंदी
४९७. हिंदी
अ द ह श ब
प ह प ह
त ट न फ
म न र
न ब ब ह
न ज ज र
अगर दिल हमारा शीशे के बदले
पत्थर का होता, पत्थर का होता
तो टूटता न फूटता मानता न रूठता
ना बार बार हँसता ना ज़ार ज़ार रोता
४९८
४९८
हिंदी
श त ब प र न
ल क म क य ह ब
क्ल्युज साठी की सोडवण्यासाठी?
क्ल्युज साठी की सोडवण्यासाठी?
सोडवण्यासाठी. आणि तो पर्यंत क्लु देत रहा असे कृष्णांना सांगितले होते नं.
श्याम तेरी बन्सी पुकारे राधा
४९८
श्याम तेरी बन्सी पुकारे राधा नाम
लोग करे मीरा को यू ही बदनाम
४९९. हिंदी (नविन)
४९९. हिंदी (नविन)
स ड ह य
द घ न क म
र भ द स घ क
स ड ह य
द घ न क म
ग त भ द स स क
नविन? मी बाद!
नविन? मी बाद!
@ मानवजी, गंमत केली हो, क्ल्यु साठी.
माझा पास...
माझा पास...
ओके, पण तुम्ही ऐकलेलं
ओके, पण तुम्ही ऐकलेलं असण्याची बरीच जास्त शक्यता आहे.
गाण्याची सुरवात वेगळी आहे, पण गाणे वर दिलेल्या ओळीवरुनच ओळखल्या जाते.
हल्ली चित्रपटांनाही आडनावं
हल्ली चित्रपटांनाही आडनावं असतात?
हो.. बज्रन्गि भाइजान..
हो..
बज्रन्गि भाइजान..
Pages