Submitted by zaad on 23 July, 2009 - 05:53
नाळ तुटली गेली
तू जन्माला आलास तेव्हाच
तुला त्याचं स्मरण कसं असणार?
खरं तर मीही विसरून गेलेले
पण आता
तिळातिळाने तुला तुटलेले पाहताना
तसे बरेच वाटते;
अजून तुटते आहे म्हणजे
अजून कुठेतरी जुळलेले आहे......
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
उद्गेग
उद्गेग आहे, संताप आहे, सूड आहे, बदला आहे........
बदला घेतल्यांतरचे सुख आहे........
असेच काही आहे, नाही?
सुरेख!!!
बापरे.
बापरे. अंगावर आली..
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!
छान
छान
>>>>>बापरे.
>>>>>बापरे. अंगावर आली..
नी, ते ववि वृत्तांतात लिहिलयस की.. पुन्हा इकडे का लिहीलस?
छान आहे
छान आहे
मस्त ! My website :
मस्त !
My website : www.layakari.com
तुम्ही तुमच्या सुचना आणि प्रतिसाद, तिथेही, मायबोली प्रमाणे; मराठी किंवा इंग्रजीत; नोंदवू शकता. कलावंताला तुमची पाठराखण हवीय. या, मी तुमची वाट पहातोय.
वाह...!!!!!!!!!!!!!
वाह...!!!!!!!!!!!!!
व्वा...
व्वा... झाडा, झेपली की!
मस्त. ---------------
मस्त.
-----------------------------------------------
I was born a Hindu. Soon I converted to Narcissism!
व्वाह !
व्वाह !
छान आहे
छान आहे
सुन्दर..!! अभिनन्दन!!
सुन्दर..!!
अभिनन्दन!!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
छाने!
छाने!
'नाळ': छान कविता! शरद
'नाळ': छान कविता!
शरद
खुपच सुरेख.
खुपच सुरेख.
हार्दिक अभिनंदन!!! नाळ जरी
हार्दिक अभिनंदन!!!
नाळ जरी तोडली तरी तिचे बंध बांधून ठेवतातच.
छान कविता..
क्या बात है ! छानच !
क्या बात है ! छानच !