Submitted by संयोजक on 24 February, 2013 - 00:49
मायबोली आयडी - सिंडरेला
पाल्याचे नाव - ईशान
वय - ५.८ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली आयडी - सिंडरेला
पाल्याचे नाव - ईशान
वय - ५.८ वर्षे
प्रश्न सही आहेत. पोलाइटनेस
प्रश्न सही आहेत. पोलाइटनेस फारच गोड! अक्षरं व्यवस्थीत गिरवलीत. (आधी ईशानच्या आईला पुस्त्या गिरवायला द्या. :P)
छाने
छाने
मस्त आहे.
मस्त आहे.
ईशानचं पत्र एकदम गोड. 'मी
ईशानचं पत्र एकदम गोड. 'मी तुम्हाला एक प्रश्न विचारु का ?' हे तर फारच आवडलं
"मी तुम्हाला एक प्रश्न विचारू
"मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का ?..... ही स्टाइल फार आवडली" >>> +१
मस्त पत्र आहे ईशान
मस्त ... .. मामी, चा.कु.
मस्त ... .. मामी, चा.कु.
गुड जॉब, ईशान मामी +१
गुड जॉब, ईशान
मामी +१
छान पत्र आहे ईशान अक्षरं पण
छान पत्र आहे ईशान
अक्षरं पण छान गिरवली आहेस
"मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का ?..... ही स्टाइल फार आवडली" >>> +१
छानच. (वय वर्षे साडेपाचचं
छानच.
(वय वर्षे साडेपाचचं 'हे' अक्षर - असं वाटून मलाही आधी सुखद धक्का बसला होता!)
एक प्रश्न आवडले !
एक प्रश्न आवडले !
छान पत्र लिहिलय. शाब्बास ईशान
छान पत्र लिहिलय. शाब्बास ईशान
ईशान, शाब्बास! हे खास
ईशान, शाब्बास!
हे खास तुझ्यासाठी
किती गोड लिहिलय- एक प्रश्न
किती गोड लिहिलय- एक प्रश्न विचारू का ? मराठीतून लिहून घेण्याची कल्पनाही मस्त आहे. वरती ईशानच्या खाती पहिले मराठी प्रशस्तीपत्र जमा झाले आहे. अभिनंदन.
मस्तच ईशान.
मस्तच ईशान.
शाब्बास ईशान.काय मस्त पत्र
शाब्बास ईशान.काय मस्त पत्र लिहिलयसं. आणि किती सुंदर अक्षर आहे रे तुझं!
एक प्रश्न मस्तय! आजीआजोबांना
एक प्रश्न मस्तय!
आजीआजोबांना लवकरच न गिरवलेले पत्रही पोचेल.
छान, क्युट स्टाइल खूप आवडलं!!
छान, क्युट स्टाइल खूप आवडलं!!
एक प्रश्न आवडला!
एक प्रश्न आवडला!
ईशान छानच लिहिलयंस पत्र..
ईशान छानच लिहिलयंस पत्र.. शाब्बास
फारच क्युट !!
फारच क्युट !!
Thank you all- Ishan
Thank you all- Ishan
अक्षर छान आहे आणि पत्रातला
अक्षर छान आहे आणि पत्रातला मजकूर - एकदम मुद्द्यालाच हात!शाब्बास ईशान! >>> +१
फारच गोड आहे पत्र
फारच गोड आहे पत्र
(No subject)
Pages