मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
वांगं क्लू रस्सा
वांगं
क्लू रस्सा
क्लटी डॉट कॉम...नंतर
क्लटी डॉट कॉम...नंतर भेटू...मजा करा
रस्सा: क्लू : सोनेरी
रस्सा:
क्लू : सोनेरी
रस्सा क्लू - लाडू
रस्सा
क्लू - लाडू
हिम्स बाद. सोनेरी क्लु -
हिम्स बाद.
सोनेरी
क्लु - मुकूट
शागं.. ह्यात बाण कुठे आहे???
शागं.. ह्यात बाण कुठे आहे???
हिम्या उजव्या बाजूच्या पट्टया
हिम्या उजव्या बाजूच्या पट्टया बघ
उजव्या बाजुची डिझाईन बाणांची
उजव्या बाजुची डिझाईन बाणांची आहे ना रे???
शागं...आज खुप दिवसा नी आलात
शागं...आज खुप दिवसा नी आलात ..
आता मस्त फोटोज पाहायला मिळ्णार !!!
अंजली.. गेला विकांत लाँग
अंजली.. गेला विकांत लाँग विकेंड होता इथे त्यामुळे गायप होतो आणि काल खुप बिझी
सोपा दे क्लू. बाण नाहीत
सोपा दे क्लू. बाण नाहीत माझ्याकडे
क्लु बदलला नविन क्लु - मुकूट
क्लु बदलला
नविन क्लु - मुकूट
मुकुट क्लू - राम लक्ष्मण
मुकुट
क्लू - राम लक्ष्मण सीता
(इंडोनेशियातील बाली बेटांवरील केचक नाट्यप्रकारावर आधारीत प्रयोगातले हे रा ल सी आहेत)
मी पास
मी पास
क्लू बदलू का?
क्लू बदलू का?
थोडा वेळ वाट बघु कोणि येतय का
थोडा वेळ वाट बघु कोणि येतय का ते.... कोणि आलच नाही तर ५/१० मि. नंतर बदल क्लु
माझ्याकडे फक्तअ राम आहे
माझ्याकडे फक्तअ राम आहे .चालेल?
हंपीमधल्या हजारी राम
हंपीमधल्या हजारी राम मंदिरामधल्या मूर्ती. उजव्या बाजूच्या वरच्या मूर्तीमधे राम लक्ष्मण सीता आहेत.
नविन क्लू: मूर्ती
क्लु - नाच
क्लु - नाच
मूर्ती क्लू काळा व लाल
मूर्ती
क्लू काळा व लाल
क्लु - नाच
क्लु - नाच
माझा बाद जयु क्लू द्या.
माझा बाद
जयु क्लू द्या.
नाच दिलाय
नाच दिलाय
नाच हस्तमुद्रा
नाच
हस्तमुद्रा
भरत नाट्यमच्या ८१ हस्तमुद्रा
भरत नाट्यमच्या ८१ हस्तमुद्रा दाखवणारा नटराज
नविन क्लू: शंकर
परफेक्ट!
परफेक्ट!
क्ल्यु- हत्ती
क्ल्यु- हत्ती
हत्ती क्लू - नक्षी
हत्ती
क्लू - नक्षी
हत्ती क्लु - आकाश कंदिल
हत्ती
क्लु - आकाश कंदिल
हेम्या .. चिटींग करतोस लेका..
हेम्या .. चिटींग करतोस लेका.. फोटो बदललास ना
माझा वरचा फोटो बाद
Pages