मोरया मंडळी,
मायबोली गणेशोत्सवात आता आपण वळूयात एका अत्यंत जिवलग, उत्साह वाढवणार्या, गमतीच्या खेळाकडे. हा खेळ आहे, 'कानगोष्टी' फक्त थोडासा बदल म्हणून या कानगोष्टी करायच्या आहेत छाया/प्रकाशचित्रांच्या माध्यमातून.
चला तर, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया, तुमचा आमचा सर्वांचा आवडता खेळ. अर्थात, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी!
हे लक्षात ठेवा:-
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सभासद होणे आवश्यक आहे.
३. तुम्हाला तुमच्या लगेच वर असलेल्या प्रकाशचित्रावर दिलेल्या क्लू ला/ संदर्भाला अनुसरून प्रकाशचित्र द्यायचे आहे. तसेच पुढ्च्यासाठी क्लू/संदर्भ द्यायचा आहे.
असा हा खेळ पुढे नेणे अपेक्षित आहे.
४. दिलेल्या छायाचित्रावर पुढे चाल म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे आणि त्यावरचा एकच क्लू/संदर्भ द्यावा.
५. हे प्रकाशचित्र प्रताधिकार मुक्त असावे.
६. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा चित्र कानगोष्टी करू शकतो/ते, फक्त सलग दोन चित्र कानगोष्टी देऊ शकत नाही. थोडा दुसर्यांनाही कानगोष्टी करायला चानुस गावला पायजेल, न्हवं का?
७. जर दोघा-तिघांनी एकाच वेळी फोटो टाकले आणि वेगवेगळे क्ल्यू दिले तर पुढच्याने, त्यातील एक निवडून खेळ पुढे चालू ठेवावा.
उदाहरणार्थ
जर पहिल्या सभासदाने चित्र क्र. १ टाकले
आणि नवीन क्लू दिला- होडी
तर दुसरा सभासद हे टाकू शकेल
नवीन क्लू आहे क्षितिज (skyline)
चला तर सज्ज व्हा आणि खेळा, प्रकाशचित्रांच्या कानगोष्टी...
पहिला प्रतीसाद देणार्यासाठी क्लू आहे क्षितिज (skyline)
*प्रकाशचित्र :- जिप्सी आणि तोषवी कडून साभार
आता दिसतंय कारंजं
आता दिसतंय कारंजं
बित्तुचं बळच कारंजं आहे... पण
बित्तुचं बळच कारंजं आहे... पण असो...
चौकोन: क्लू : चिमटा
चौकोन:
क्लू : चिमटा
मी शोभा१२३ चा क्लु बघितला
मी शोभा१२३ चा क्लु बघितला आणि...तेवड्यात काय झाल माहित नाही..गोन्धळ होतो आहे.....
सोपा क्लू दे गं.
सोपा क्लू दे गं.
नाही गं, 'आर्टीफिशियली वरून
नाही गं, 'आर्टीफिशियली वरून पडणारं पाणी' ह्या क्लूशी ईमान राखून आहे बित्तुचं चित्र
क्लू - मायबोली
क्लू - मायबोली
चिमटा पास कारंजं
चिमटा पास
कारंजं :-p
वेबमास्तरांना कोणी चिमटा घेतय
वेबमास्तरांना कोणी चिमटा घेतय की वेबमास्तर हाच चिमटा आहेत असं म्हणायचंय तुला हिम्या?
काय हिंमत आहे!
हिम्या, बाद!
हिम्या, बाद!
नी.
नी.
ते खिश्याला चिमटा घेऊन
ते खिश्याला चिमटा घेऊन वविसाठी मुद्दाम भारतात आले असे म्हणायचे असावे हिम्याला
मंजूडी अरे क्लू काय आहे?
मंजूडी
अरे क्लू काय आहे?
आता मी चिमट्याचा फोटो काढायला
आता मी चिमट्याचा फोटो काढायला जाऊ का?
तो चौकोन ह्या क्लूसाठी फोटो
तो चौकोन ह्या क्लूसाठी फोटो होता.. जो आता बाद झालाय..
आईने लेकाला काढलेला
आईने लेकाला काढलेला "चिमटा"
क्लू कुंपण
मस्त फोटो
मस्त फोटो
कुपण. क्लू रस्ता
कुपण.
क्लू रस्ता
बित्तु, सही जवाब!!
बित्तु, सही जवाब!!
धन्यवाद रस्ता क्लू
धन्यवाद
रस्ता
क्लू दिव्यांची रोषणाई
पास देऊन फोटो टाकणार्याच्या
पास देऊन फोटो टाकणार्याच्या NCT!!!
रस्ता क्लू वाळलेली पाने
रस्ता
क्लू वाळलेली पाने
बित्तु बाद
बित्तु बाद
क्लू दिव्यांची रोषणाई आहे न
क्लू दिव्यांची रोषणाई आहे न !!
अरे काय! मग मी टाकू का
अरे काय! मग मी टाकू का परत?
माझा बरोबर होता.
पोलीस क्लू लाठी
पोलीस
क्लू लाठी
.
.
बित्तु, आता मनाला येईल तो
बित्तु, आता मनाला येईल तो क्लू घेतोय..
कसे काय? मंजूचा पोलीस क्लू
कसे काय? मंजूचा पोलीस क्लू बरोबर होता ना
बित्तु, आता मी एडीट केली
बित्तु, आता मी एडीट केली पोस्ट
रोषणाई घेऊन पुढे चालू.
रोषणाई:
क्लू : विसर्जन
Pages