मुंबईत त्रिमुर्ती का अजुन कुठेतरी अशा वेगवेगळी कामे/खेळ्/मुड मध्ये असलेल्या गणेशमुर्तींचे प्रदर्शन भरले होते. पेपरात फोटो पाहिले ते अगदी मस्त वाटत होते.
हसरीजी,
फोटो ओपन कसा होईल? माझा पण नाही झाला.
तो नवश्या गणपती असणार,नेमका आवडत्या भक्तांनाच पावतो.
किंवा अष्टविनायक असणार तो आठच भक्तांना दर्शन देणार.
वर बघुन मोजुन घ्या.
मधुकरराव + ७ प्रतिसाद. = ८ आठ तेथे अष्टविनायक.
तुम्ही नवव्या.आणि मी दहावा.म्हणुन आपल्याला दर्शन नाही.:स्मित:
Submitted by अभय आर्वीकर on 28 January, 2010 - 03:25
मजेदार आहे फटू...
मजेदार आहे फटू...
जरा घाबरत घाबरतच पोस्ट उघडले
जरा घाबरत घाबरतच पोस्ट उघडले
छान आहे फोटो..
चांग्लाय पण बाकीचे गणेश
चांग्लाय पण बाकीचे गणेश फिल्डर्स कुठायतं ?
खरच गोंडस आहे. मनस्मी ..
खरच गोंडस आहे.
मनस्मी .. खुप हसु आले.
अरे वा.... काय गोंडस फोटो
अरे वा.... काय गोंडस फोटो आहे.
आनंद वाटला.
मुंबईत त्रिमुर्ती का अजुन
मुंबईत त्रिमुर्ती का अजुन कुठेतरी अशा वेगवेगळी कामे/खेळ्/मुड मध्ये असलेल्या गणेशमुर्तींचे प्रदर्शन भरले होते. पेपरात फोटो पाहिले ते अगदी मस्त वाटत होते.
किती गोडुश आहे फोटू..!!
किती गोडुश आहे फोटू..!!
फोटो ओपन होत नाही
फोटो ओपन होत नाही
हसरीजी, फोटो ओपन कसा होईल?
हसरीजी,
फोटो ओपन कसा होईल? माझा पण नाही झाला.
तो नवश्या गणपती असणार,नेमका आवडत्या भक्तांनाच पावतो.
किंवा अष्टविनायक असणार तो आठच भक्तांना दर्शन देणार.
वर बघुन मोजुन घ्या.
मधुकरराव + ७ प्रतिसाद. = ८ आठ तेथे अष्टविनायक.
तुम्ही नवव्या.आणि मी दहावा.म्हणुन आपल्याला दर्शन नाही.:स्मित:
मधुकरने मुळ फोटो उडवला म्हणुन
मधुकरने मुळ फोटो उडवला म्हणुन इथे दिसत नाहीये..पण मस्त होता. क्रिकेट खेळणारा गणपती..
आम्हाला पण दिसत नाहीये ...
आम्हाला पण दिसत नाहीये ...
========================
दिसत नाहीये.
दिसत नाहीये.
बाप्पा गेले.. मधुकररावानी
बाप्पा गेले.. मधुकररावानी देउळ शिणेमा पाहिला की काय? बाप्पा डिलिट केले..