Submitted by बागुलबुवा on 20 April, 2011 - 00:29
सिंडाक्कांच्या चेरी ब्लॉसमच्या फोटूला झब्बू.
खालील छायाचित्र कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह वाटल्यास ..........
पाहू नये.
गुलमोहर:
शेअर करा
सिंडाक्कांच्या चेरी ब्लॉसमच्या फोटूला झब्बू.
खालील छायाचित्र कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह वाटल्यास ..........
पाहू नये.
बाब्या अश्लील..
बाब्या अश्लील..
योडे डिस्क्लेमर वाचायचास की.
योडे डिस्क्लेमर वाचायचास की.
I envy these guys!! डावीकडुन
I envy these guys!!
डावीकडुन दुसरे आंदुम्हाराज काय??
बा-बु... या ब्लॉसम च्या
बा-बु...
या ब्लॉसम च्या खोडांची बेसिक माहिती तर द्येवची व्यवस्था कर... :हाहा:...
एकच खोड आसा त्येच्यात, बाकी
एकच खोड आसा त्येच्यात, बाकी सगळे खोंड आसत. माबोकरांचो नाय आसा ह्यो फोटू
माबोकरांचो नाय आसा ह्यो फोटू
माबोकरांचो नाय आसा ह्यो फोटू >> पण कांपिटीशन आसां.
माबोकरांचो नाय आसा ह्यो
माबोकरांचो नाय आसा ह्यो फोटू<< हे वर का नाही लिहलेस
अम्या अवांतर - "येथे
अम्या
अवांतर - "येथे बाहेरिल पदार्थ आत आणून खाण्यास सक्त मनाई आहे" असे बोर्ड बर्याचश्या हॉटेलात दिसतात ना? तसा इथे ही एक आणून लावा... माबोकरांशिवाय इतरांचे फोटो इथे अपलोड करण्यास बंदी आहे म्हणून..
साईड पोज मारली असती तर ढेरीची
साईड पोज मारली असती तर ढेरीची भगुलं जरा आणखीन नीट दिसली असती. प्रत्येकाला अलिकडच्या पेक्षा एक कदम पुढे उभं करायचं.
बुवा, मी फोटूत आहे. फोटू
बुवा, मी फोटूत आहे.
फोटू नीट नाय काढला गेलाय हे एकदम मान्य.
साईड ने घ्यायला हवा होता (ते मंदिरातल्या एका लायनीतल्या खांबांचे घेतात तसा)
माबोकरांचो नाय आसा ह्यो फोटू
माबोकरांचो नाय आसा ह्यो फोटू >> पण कांपिटीशन आसां.
हे म्हणजे सोल्लिडच.... काय तो आत्मविश्वास.
माबोकरांचो नाय आसा ह्यो फोटू
माबोकरांचो नाय आसा ह्यो फोटू >> पण कांपिटीशन आसां.
साईड ने घ्यायला हवा होता (ते मंदिरातल्या एका लायनीतल्या खांबांचे घेतात तसा)
>>
जिप्श्या, हास्तोस कॉय
जिप्श्या, हास्तोस कॉय ?
अॅन्गल बरोबर सांगितलॉय की...
लय भारी...
लय भारी...
अम्या..
अम्या..
उजवीकडून दुसरा तूच आहेस हे
उजवीकडून दुसरा तूच आहेस हे मात्र नक्की..
फोटो भन्नाटच..
अमोघ, दिखावेपे मत जाओ; अपनी
अमोघ, दिखावेपे मत जाओ; अपनी अकल लगाओ.
(No subject)
अम्या
अम्या
मागे एस आणि पी अशी अक्षरे
मागे एस आणि पी अशी अक्षरे दिसताहेत. सगुणा... ??
दोघांच्या गळ्यात मंगळसूत्रे आहेत !!
चेरी ब्लॉसम आला,ढेरी ब्लॉसम
चेरी ब्लॉसम आला,ढेरी ब्लॉसम जोरदार आला.. आता बस्स ! नायतर यमक जुळवून आणखी कुठलातरी ब्लॉसम आणाल.
गेल्यावर्षी होळीला
गेल्यावर्षी होळीला एस्सेलवर्ल्ड वॉटर-किंगडमला अशीच एक ठुमका कॉम्पिटेशन झाली होती, बागुलबुवा तुम्हीपण तिथे कॅमेरा घेवून पोहोचला होतात का?
काकु, भा.पो. प्रसिक मी
काकु, भा.पो.
प्रसिक मी नव्हतो गेलो तीथे . तुम्ही उतरला होतात कॉम्पिटिशनमध्ये ?
(No subject)
तुम्ही उतरला होतात
तुम्ही उतरला होतात कॉम्पिटिशनमध्ये ?<<<<<<<<< नहीं!!!!!!!!!!!!!!!!
वाळलेत बिच्चारे, काय
वाळलेत बिच्चारे, काय दुष्काळात फोटो काढलाय का?