चेरी ब्लॉसमला झब्बू = ढेरी ब्लॉसम

Submitted by बागुलबुवा on 20 April, 2011 - 00:29

सिंडाक्कांच्या चेरी ब्लॉसमच्या फोटूला झब्बू.

खालील छायाचित्र कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह वाटल्यास ..........

पाहू नये. Wink

Dheri Blossam 1.jpg

गुलमोहर: 

बा-बु...

या ब्लॉसम च्या खोडांची बेसिक माहिती तर द्येवची व्यवस्था कर... :हाहा:...

अम्या Lol Rofl

अवांतर - "येथे बाहेरिल पदार्थ आत आणून खाण्यास सक्त मनाई आहे" असे बोर्ड बर्‍याचश्या हॉटेलात दिसतात ना? तसा इथे ही एक आणून लावा... माबोकरांशिवाय इतरांचे फोटो इथे अपलोड करण्यास बंदी आहे म्हणून.. Proud

Lol साईड पोज मारली असती तर ढेरीची भगुलं जरा आणखीन नीट दिसली असती. प्रत्येकाला अलिकडच्या पेक्षा एक कदम पुढे उभं करायचं.

बुवा, मी फोटूत आहे. Blush

फोटू नीट नाय काढला गेलाय हे एकदम मान्य.

साईड ने घ्यायला हवा होता (ते मंदिरातल्या एका लायनीतल्या खांबांचे घेतात तसा)

Rofl

माबोकरांचो नाय आसा ह्यो फोटू >> पण कांपिटीशन आसां.
साईड ने घ्यायला हवा होता (ते मंदिरातल्या एका लायनीतल्या खांबांचे घेतात तसा)
>> Biggrin Rofl

गेल्यावर्षी होळीला एस्सेलवर्ल्ड वॉटर-किंगडमला अशीच एक ठुमका कॉम्पिटेशन झाली होती, बागुलबुवा तुम्हीपण तिथे कॅमेरा घेवून पोहोचला होतात का?
donald-duck-022007-3.gif

काकु, भा.पो. Wink

प्रसिक मी नव्हतो गेलो तीथे . तुम्ही उतरला होतात कॉम्पिटिशनमध्ये ? Wink