Submitted by admin on 27 December, 2010 - 23:32
दै. प्रहारच्या रविवार पुरवणीत मायबोलीचे वेबमास्तर अजय गल्लेवाले यांची कोमल कुंभार यांनी घेतलेली मुलाखत प्रसिद्ध झाली आहे.
ती खालील दुव्यावर वाचता येईल.
दैनिक प्रहार , डिसेंबर २०१०
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचली रविवारीच माबोच्या
वाचली रविवारीच माबोच्या सुरूवातीच्या दिवसांतल्या अनेक गोष्टी कळल्या.
वा वा! चांगलीच आहे मुलाखत!
वा वा!
चांगलीच आहे मुलाखत!
आनंद झाला वाचून!
-'बेफिकीर'!
छान मुलाखत. मायबोलीचा जन्म व
छान मुलाखत. मायबोलीचा जन्म व बाळपण कसे गेले ते कळले
ओघवती आणि सहज मुलाखत.
ओघवती आणि सहज मुलाखत. मायबोलीची यशस्वी घोडदौड अशीच चालू राहावी यासाठी शुभेच्छा!
दिलखुलास मुलाखत. मायबोलीचा
दिलखुलास मुलाखत. मायबोलीचा प्रवास छानच.
मस्त... बरीच माहिती कळली...
मस्त... बरीच माहिती कळली...
जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात
जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलं तरी मायबोलीकरांना दिवसातून एकदा तरी इथे यावंसं वाटतंच. ‘‘मायबोलीशी नातं सांगणाऱ्या जगभरातल्या पाऊलखुणा या साइटवर उमटल्या आहेत आणि तेच आमचं यश म्हणता येईल,’’ असं गल्लेवाले सांगतात, तेव्हा त्यांचा ऊर अभिमानानं भरून आलेला असतो!
मुलाखात रविवारीच वाचली
मुलाखात रविवारीच वाचली
जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात असलं तरी मायबोलीकरांना दिवसातून एकदा तरी इथे यावंसं वाटतंच. >>>>रोहनला मोदक
छान मुलाखत अभिनंदन
छान मुलाखत
अभिनंदन कोमल.
मायबोली जिंदाबाद
एका इंग्रजी दैनिकात वाचलं
एका इंग्रजी दैनिकात वाचलं होतं पूर्वी या विषयी. मस्त मुलाखत.
छान मुलाखत आहे. खुप आनंद
छान मुलाखत आहे. खुप आनंद झाला वाचुन.
मायबोलीचा आतापर्यंतचा प्रवास
मायबोलीचा आतापर्यंतचा प्रवास छानच, पुढेही असाच यशस्वी प्रवास चालु राहो यासाठी मनःपुर्वक शुभेच्छा.
मुलाखत छान आहे.
छान झालीय मुलाखत...मस्तच
छान झालीय मुलाखत...मस्तच !!!!!!!!!
छान मुलाखत!!! मायबोलीची
छान मुलाखत!!!
मायबोलीची घोडदौड अशीच चालु राहो हीच सदिच्छा!!
http://epaper.prahaar.in/2612
http://epaper.prahaar.in/26122010/Mumbai/Suppl/Page3.jpg
इथे प्रत्यक्ष बातमी वाचायला मिळेल.
छान मुलाखत. नीलवेद एसेमेस ने
छान मुलाखत.
नीलवेद एसेमेस ने कळविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
शुभेच्छा!!
शुभेच्छा!!
छान मुलाखत. नीलवेदने एसेमेस
छान मुलाखत.
नीलवेदने एसेमेस ने कळविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.>>> माझ्याकडूनही
मस्तच मुलाखत आहे. असाच
मस्तच मुलाखत आहे. असाच मायबोलीचा प्रवास वाढत जावो हिच ईच्छा....
मायबोलीच्या मायाजालात
मायबोलीच्या मायाजालात आपल्यासारखेच लाखो जण फसले आहेत हे वाचून जरा बरं वाटलं ! गल्लेवाले दांपत्याला मनःपूर्वक धन्यवाद व शुभेच्छा.
छान मुलाखत मायबोलीच्या पुढील
छान मुलाखत
मायबोलीच्या पुढील वाटचालीला मनःपूर्वक शुभेच्छा
ब-याच गोष्टी कळाल्या. ईतिहास
ब-याच गोष्टी कळाल्या. ईतिहास कळाला.
वृत्तपत्रात मुलाखत प्रसिद्ध झाल्याचा खूप आनंद झाला.. माबो ला अनेक शुभेच्छा !!
माबोला माझ्याही शुभेच्छा...
माबोला माझ्याही शुभेच्छा...
छान मुलाखत ! अजय आणि मायबोली
छान मुलाखत ! अजय आणि मायबोली खुप अभिनंदन
कोमल मस्त !
'मायबोली'बद्दल कळले हे
'मायबोली'बद्दल कळले हे विशेष.. 'प्रहार'मध्ये आले त्याबद्दल काय विशेष वाटावे? ) प्रहारपेक्षा कैकपटीने जास्त चांगल्या बातम्या आणि त्यांचे विश्लेषण मायबोलीवर वाचायला मिळते...
कालच मुलाखत वाचली. छान वाटलं
कालच मुलाखत वाचली. छान वाटलं वाचून.
<<'प्रहार'मध्ये आले त्याबद्दल
<<'प्रहार'मध्ये आले त्याबद्दल काय विशेष वाटावे?>> भटक्याजी, मायबोलिबद्दल नव्हे,"प्रहार"बद्दल हे विशेष नाही वाटले ?
भाऊजी तुम्ही प्रहार नियमित
भाऊजी तुम्ही प्रहार नियमित वाचत नाही वाटतं? पक्का भटक्या, तुम्हीही वाचत नसाल तर जरूर वाचा... म्हंजे तुमचं मत थोडंसं बदलेल... असो...
<<भाऊजी तुम्ही प्रहार नियमित
<<भाऊजी तुम्ही प्रहार नियमित वाचत नाही वाटतं?>>ठमादेवीजी, प्लीज, रागाऊं नका. मी फक्त एकच मराठी ["प्रहार" नव्हे व "सामना" पण नव्हे !]व एकच इंग्रजी दैनिक नियमितपणे वाचतो. तें पुरेसंही होतं. बाहेरगावी असलो तर तिथलं स्थानिक वर्तमानपत्र पण अगत्याने वाचतो. "प्रहार"मध्ये चागल्याला असे हारही घालत असले, तर उत्तमच आहे ! नावावरून तसं वाटलं नव्हतं एवढंच.
मस्त मुलाखत, शुभेच्छा
मस्त मुलाखत, शुभेच्छा
Pages