Submitted by स्पॉक on 7 December, 2010 - 11:55
मला लिनक्स ओपरेटिंग सिस्टिम असलेली सिडी कुरियर करायची आहे.
भारतातल्या भारतात सीडि कुरियर करण्यामधे काही कायदेशीर अडचणी असतात का?
जसे की सिडी चा कंटेंट वगैरे
मी हे विचारण्याचे कारण की सरकारी पोस्ट खाते आणि प्रोफेशन कुरियर हे दोघे सिडी कुरियर करत नाहीत
याचे कारण काय असु शकेल?
आजकाल सायबर क्राइम होतात त्यादुष्टिने शंका म्हणुन विचारले आहे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला तरी वाटत नाही असा काही
मला तरी वाटत नाही असा काही त्रास आहे म्हणुन. मी केल्यात आणि मला आलेल्या आहेतही. फक्त कुरिअरवाल्याला एक डिक्लरेशन भरुन द्यावे लागते. तेही मुंबईतल्या मुंबईत असेल तर नाही. मी हल्लीच एक सिडी पाठवली होती. आरामात गेली.
साधनाताई तुम्हि कोणति कुरियर
साधनाताई तुम्हि कोणति कुरियर सर्वीस वापरली?