Submitted by वर्षा_म on 19 November, 2010 - 01:29
आमची प्रेरणा
http://www.maayboli.com/node/21323
>>>>>>>>>>>>>>>
मन जळाया लागले ....
मज कोडे अबोल्याचे आकळाया लागले
हलकेच माझे.., तारुण्य ढळाया लागले !
बघ ओघळले गाल खाली दोन इंच आता
सुरकुत्यांचे अस्तित्व कळाया लागले !
संपले होते सौदर्य माझ्या नयनीचे
डोळे खोबनीत दिसाया लागले !
बघते उघडुन मी फोटो तारुण्याचे
फरक पडला पाहुन रडाया लागले !
दुर्लक्षले तुला धुंदीत धावण्याच्या
प्रेमाचा तुझ्या विचार कराया लागले !
गुलमोहर:
शेअर करा
बघ ओघळले गाल खाली दोन इंच
बघ ओघळले गाल खाली दोन इंच आता
सुरकुत्यांचे अस्तित्व कळाया लागले ! << हे सुद्धा छान जमलय.
वर्षे, पूरे झालं विडंबन. चव घालवू नकोस तुझ्या विडंबन शैलीची.
तुला एक ब्युटिशियनची गरज आहे
तुला एक ब्युटिशियनची गरज आहे वर्षे
वर्षा... काय गं तुझी
वर्षा... काय गं तुझी काव्यप्रतिभा............. मुळ कवितेची शाई वाळायच्या आधीच तुझे विडंबन तय्यार.. आणि तेही एकदम दर्जेदार...................... वा....
सही ! : कोपरापासून हात
सही ! : कोपरापासून हात जोडणारी बाहुली :
__________/\___________दंडवत
__________/\___________दंडवत घ्यावा !!
काव्यखाटीक वर्षा_म की जय !!
आपल्याला तर जाम आवडलं बुवा हे
आपल्याला तर जाम आवडलं बुवा हे विडंबन
काव्यखाटीक वर्षा_म >>>>
काव्यखाटीक वर्षा_म >>>>
भारीच जमलंय की विडंबन
विडंबन आवडलं. शेवटच्या दोन
विडंबन आवडलं. शेवटच्या दोन ओळी सगळ्यात जास्त आवडल्या.
अदितीतै, येलकम गं लै
अदितीतै, येलकम गं
लै दिवसानंतर....
वर्षे हि तै खरी ईडंबन सम्राज्ञी हाये बर्का
काय हो विशाल-अंकल, काय उगाच
काय हो विशाल-अंकल, काय उगाच गरीबाची खेचता काय?
वा ग वर्षे..... वा$$$$$$$$$$
वा ग वर्षे..... वा$$$$$$$$$$
तै तू आन गरीब.... माबोवरचे
तै तू आन गरीब....
माबोवरचे सगळे समीक्षक एका बाजुला आन अदितीतै एका बाजुला
तै आणि दादा गप्पा विपुत
तै आणि दादा गप्पा विपुत मारा... माझ्या धाग्यावर नको..
माझं मन जळाया लागले ....
खुपच छान विडंबन.
खुपच छान विडंबन.
लै भारी!
लै भारी!