पालकांचे अमेरिकेत येणे

दोन अमेरिका ट्रीपमध्ये भारतात किती काळ रहाणे गरजेचे आहे ?

Submitted by meghdhara on 12 July, 2025 - 20:00

नमस्कार मंडळी

Aamhiआ नोव्हेंबर अखेरीस अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या मुलांकडून भारतात परत जाणार आहोत. काही कौटुंबिक अनिवार्य गरजांमुळे फेब्रुवारी मध्ये अमेरिकेत पुन्हा यावं लागणार आहे. सहा महिने अमेरिकेत राहिल्यावर , तीन महिने भारतात राहून पुन्हा सहा महिन्यांसाठी अमेरिकेत येता येईल का ? तसे कुठलेच पक्के नियम शोधून सापडले नाहीयेत. कुणाला काही अनुभव माहिती असेल तर प्लिज सांगा. आम्ही B1/B2 व्हीसा वर आहोत.

Subscribe to RSS - पालकांचे अमेरिकेत येणे