Surjury

गुडघ्याच्या ऑपरेशन बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by हप on 19 December, 2021 - 12:01

माझा दोन दिवसांपूर्वी मोटसायकलवरून पडून अपघात झाला आहे. फक्त गुडघ्याला मार लागला आहे. डॉक्टरांनी प्लेट बसवण्यासाठी ऑपरेशन सांगितले. कुणाला अशा ऑपरेशन बद्दल माहिती असल्यास सांगा. ऑपरेशन मुळे पुढे काही त्रास होईल का? माझे वय ३० वर्ष आहे.

Subscribe to RSS - Surjury