लहान मुलांचा अभ्यास

सल्ला हवा आहे

Submitted by निल्सन on 13 December, 2021 - 10:26

मला माझ्या ४ वर्षाच्या मुलाबाबतीत एक सल्ला हवा आहे. साधारण दीड वर्षाचा असल्यापासून तो व्यवस्थित बोलू लागला आहे. खूप हुशार आहे. सगळ्या गोष्टी नीट समजतात. गाड्यांची आवड असल्याकारणाने गाड्यांची रचना पाहून बहुतेक गाड्यांची नावे ओळखतो. बिल्डिंग मध्ये कोणाकडे कोणती कार आहे, रस्त्यावर जाताना शेजारून कोणती कार गेली हे तो अगदी दीड वर्षापासून सांगत आलाय. खूप मस्ती करतो, हट्टपणाही तेवढाच करतो.

Subscribe to RSS - लहान मुलांचा अभ्यास