मिरची साठवणूक

मिरची ची साठवणूक कशी करू?

Submitted by MSL on 17 June, 2021 - 12:17

घरच्या बाजूला मिरची लावलेली...पण मे महिन्याच्या मध्यला, चक्रीवादळ ..मग जवळपास रोज पाऊस...त्यामुळे मिरच्या काढून ,सुकवून ठेवायला वेळ नाही मिळाला..
आता घरात बरीच हिरवी आणि लाल पिकलेली, अशी मिरची आहे...त्याची कशी साठवणूक करता येईल? 1 ,2 पिशवी फ्रिज ला ठेवेन...बाकी? ..पावसाचे प्रमाण खूप आहे...काही उपाय असल्यास प्रतिसाद द्यावा...
...

Subscribe to RSS - मिरची साठवणूक