नेटक

लॉकडाऊनमध्ये मराठी नाटक किंवा नेटक - मोगरा याबद्दल प्रश्न

Submitted by वाट्टेल ते on 27 July, 2020 - 21:00

कोरोनामुळे लॉकडाऊन सुरु झाला, काही काळ गेला आणि हे प्रकरण थोडक्यात आटपणारे नाही हे लक्षात आल्यावर गायक, वादक, कवितावाचन, stand up, स्किट करणाऱ्या कलाकारांचे झूम, फेसबुक वगैरेवर कार्यक्रम सुरु झाले. त्यांना एकूणच tv आणि वेबमधील सर्व मनोरंजनाच्या गोष्टींची तगडी स्पर्धा आहेच. अशा झूम किंवा फेसबुकवरच्या कार्यक्रमांच्या जाहिराती पुष्कळ पाहिल्या पण एकही कार्यक्रम बघण्याची फारशी उत्सुकता नव्हती.

Subscribe to RSS - नेटक