घरातील उपकरणांच्या मेंटेनन्स साठीचे प्लॅन्स

घरातील उपकरणांच्या मेंटेनन्स साठीचे प्लॅन्स

Submitted by sneha1 on 24 June, 2020 - 11:15

नमस्कार,
मला थोडी माहिती हवी आहे. फ्रीज आणि ड्रायर ला पाच वर्षे झाली आहेत आणि आता वॉरंटी रिन्यू करायची आहे. Assurant ने पाच वर्षाचे ८०० डॉ. सांगितले आहेत. आता असे वाटते आहे की ते द्यावे, की दुसरा एखादा प्लॅन घ्यावा? अमेरिकन होम शील्ड चा अनुभव आजू बाजू च्या लोकांचा चांगला नाही. बरं, ऑलरेडी एसीचा आणि डिशवॉशरचा वेगळा प्लॅन आहेच.
घराला पाच वर्षे होतील काही महिन्यात.
इथली बाकीची मंडळी काय करतान जाणून घ्यायला आवडेल.
धन्यवाद!

Subscribe to RSS - घरातील उपकरणांच्या मेंटेनन्स साठीचे प्लॅन्स