केरळ आलेपी मुन्नार

केरळ मध्ये फिरण्यासंदर्भात माहिती हवी आहे

Submitted by सान्वी on 19 September, 2019 - 00:19

आम्ही डिसेंबर महिन्यात केरळ मध्ये मुन्नार व आलेपी येथे फिरायला जाण्याचे नियोजन केले आहे. खूप वर्षांपासून केरळ पाहण्याची इच्छा शेवटी पूर्ण होणार आहे. कुठल्या टूर कंपनी बरोबर नसून आम्ही आमचे प्रवास करणार आहोत. सोबत २ वर्षांचा मुलगा आहे.
मुन्नार येथे 4 दिवस आणि अलेपिला 2 दिवस मुक्काम आहे. कोणी जाऊन पाहिले असल्यास काय पाहावे हे सुचवतसेच तेथील वातावरणानुसार काय सोबत घेऊन जावे हेही सांगा.

Subscribe to RSS - केरळ आलेपी मुन्नार