batmya.com; बातम्या

बातम्या डॉट कॉम बंद का आहे?

Submitted by अतुल. on 19 June, 2019 - 00:01

मागचे काही वर्षे batmya.com हि वेबसाईट मी बुकमार्क करून ठेवली आहे. विविध मराठी वृत्तपत्रांत आणि माध्यमांत आलेल्या ठळक बातम्या एकत्र पाहायला मिळतात. पण मागचे अनेक दिवस साईट बंद आहे. मायबोली वेबसाईट च्या तळाशी या वेबसाईटची लिंक दिली आहे. तसेच मायबोलीशी संबंधित साईट आहे असेही वाचले होते म्हणून विचारणा/चर्चा करण्याकरता इथे हा धागा.

Subscribe to RSS - batmya.com; बातम्या