फी कनसेशन private मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय?
Submitted by तनमयी on 8 May, 2018 - 06:22
फी कनसेशन मेडिकल साठी ओबीसी ला आहे का ? sc,st साठी काय?
माझी मुलगी मेडिकल ला प्रवेश घेवू इच्छिते
तर ओबिसिला private ला फी सवलत आहे का?
कारण मेडीकॅल ची फी बघून दडपण आलेय
आणि जरा प्रवेश प्रकिया समजावून सांगितली तर खूप चं होईल
८५ ,१५, नीट प्रकिया डोक्यावरून जात आहे
तरी सोप्पी करून सांगा
collGES लिस्ट private गोव. deemed सर्व सांगा
फी structure पण माहित असेल तर SHARE करा प्लीज
खूप आभारी असेन
शेअर करा