मातीचे भांडे/ प्रश्न

मातीच्या भांड्याबाबत माहिती हवी आहे.

Submitted by देवकी on 5 May, 2018 - 06:20

२ दिवसांपूरवी मी झाकणवाली मातीची हंडी विकत घेतली.वास जाण्यासाठी त्यात पाणी भरुन ठेवले होते.दोन्ही दिवस भांड्याच्या तळाशी पाणी झिरपत आहे.पहिल्या दिवशी वाटले होईल नीट.पण दुसर्‍या दिवशीही भांड्याच्या बुडाशी पाणी झिरपतंय.जर मी यात काही शिजवले/दूध गरम केले तर ते असेच झिरपेल का?मला अजून काही खरेदी करायची होती.पण आता उत्साह मावळला.
मातीची भांडी कशी वापरण्यात यावी याबाबत माहिती हवी आहे.आगाऊ धन्यवाद!

IMG_20180505_154352.jpg

Subscribe to RSS - मातीचे भांडे/ प्रश्न