Submitted by भरत. on 16 July, 2023 - 13:53
And we have a new Wimbledon Champion!
बाकीचा मजकूर उद्या अपडेट करेन.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
And we have a new Wimbledon Champion!
बाकीचा मजकूर उद्या अपडेट करेन.
फायनली नवीन विजेता मिळाला.
फायनली नवीन विजेता मिळाला.
ऑस्ट्रेलियन ओपन कुणी बघतय की
ऑस्ट्रेलियन ओपन कुणी बघतय की नाही. बिग फोर मधला शेवटचा अजून आहे. नोव्हाक. पण नविन मंडळींचे आव्हान काही त्याला झेपणार नाही. विशेषतः यान्निक सिनरचे. (तसे ते कुणालाच झेपत नाही म्हणा) सिडींग प्रमाणे सेमी फायनल मुकाबला दोघांमधे होईल.

सिनर आणि कार्लोसचे द्वंद्व कोणि जखमी न झाल्यास ब-याच काळपर्यंत आपल्याला आनंद देत राहील..अगदी फेडरर नादाल सारखे.
दोघांनीही गेल्या वर्षी दोन दोन वाटून घेतले आहेत ग्रँड स्लॅम, पण इतर ठिकाणी कार्लोस सिनर इतका कंन्सिस्टन्ट नाही.बघू काय होते ते. माझे मत सिनरला.
कार्लोस इतक्या कमी वयात करियर स्लॅम करतो का ही उत्सुकता आहेच. पण इथे तरी ते होणार नाही.
माझे वोट जोकर ला…
माझे वोट जोकर ला…
विक्रमसिंह , तुमचा अंदाज
विक्रमसिंह , तुमचा अंदाज अचूक ठरला.
क्वार्टर फायनल पासूनच्या मॅचेस पाहिल्या. मजा नाही आली. एक क्वार्टर फायनल फायनलच्या तोडीची झाली म्हणावं तर पुढल्या सेमि फायनलमध्ये अँटी क्लायमॅक्स. फायनल अगदीच एकतर्फी. पोस्ट मॅच भाषणात साशा फारच निराश वाटला. तो ज्यांच्या सोबत उभारला ते खेळाडू आज गायब आहेत. मला तर नावंही आठवेनात. एक मेड्वेडेव तेवढा आहे. त्यांचं भावी चँपियन म्हणून कौतुक होई. समालोचक म्हणाले तसं दर तीन वर्षांत एक नवी बॅच येते. त्याच्याकडे ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकायला फार कमी वेळ आहे.
<सिनर आणि कार्लोसचे द्वंद्व कोणि जखमी न झाल्यास ब-याच काळपर्यंत आपल्याला आनंद देत राहील..अगदी फेडरर नादाल सारखे.> आमेन.
कालची फायनल फारच एकतर्फी झाली
कालची फायनल फारच एकतर्फी झाली. त्यापेक्षा महिला फायनल आणि कीज ची सेमी बघायला खूप मजा आली. ती जिंकेल असं वाटलं नव्हतं. डार्क हॉर्स ठरली.
कोणी पाहतंय की नाही
कोणी पाहतंय की नाही ऑस्ट्रेलियन ओपन?
अगदी मेजवानी सुरू आहे. मी क्वा. फा. पासून पाहतोय.
जोकोविच जिंकला! अमेझिंग
जोकोविच जिंकला! अमेझिंग
येस!! भारी चालू आहे Aus open.
येस!! भारी चालू आहे Aus open.
मेन सेमीफायनल फार म्हणजे फार भारी झाल्या. अल्काराज झ्वेरेव जवळजवळ पूर्ण बघितली. साडेपाच तास तुंबळ!! झ्वेरेवने जोरदार फर्स्ट सर्व करून तगडं आव्हान उभं केलं होतं. कोणीही जिंकू शकेल अशी परिस्थिती होती. मोक्याच्या वेळी पॉईंट जिंकून अल्काराज फायनलला गेला. प्रचंड गरम हवामानाचा अल्काराजला तिसऱ्या सेटला चांगलाच त्रास झाला नाहीतर तो तेव्हाच जिंकला असता. कमीत कमी मुव्हमेंट करत टायब्रेक खेळला. परवा सिनरचही असंच झालं होतं पण सावरले दोघेही!
ज्योकोबद्दल काय बोलणार ? ! ३९व्या वर्षी हा एव्हढा स्टॅमिना आणि ताकद ( शारीरिक आणि मानसिक).. निव्वळ महान !!
बादवे तो नवीन Tien मायकेल
बादवे तो नवीन Tien मायकेल चँगचा शिष्य आहे!
साशाने एकतरी स्लॅम जिंकायला हवं.
Alcaraz it is.
Alcaraz it is.
youngest man in the Open era to complete a career Slam
दोन पिढ्यांमधली लढत.
दोन्हि सेमी फायनल्स उच्च
दोन्हि सेमी फायनल्स उच्च झाल्या. फायनलपेक्स्।आ त्या जा स्त एन्जॉञ केल्या.