
तुम्ही फिरायला / भटकायला जाता आणि तुम्हाला एखाद छानस फुलझाडं दिसतं आणि ते फूल आपल्या घरी सुद्धा बहराव हा मोह आवरत नाही, तुम्ही त्या घरमालकाला त्याची फांदी अथवा बिया द्यायची विनंती करता आणि ते सुद्धा तुम्हाला हसतमुखाने ते देतात. तिथल्या मातीचा काही भाग तुम्ही आपल्या मातीत रुजवतात.
किंवा, निसर्गाच्या सानिध्यात फिरताना त्यातला काही हिस्सा तुम्हाला कुंडीत रुजावासा वाटतो. मग, तुम्ही तो फांदी/बिया किंवा मुळांसकट रोपट यांच्या रूपात घरी आणता ( अर्थात, निसर्गाकडे विनंती करायची गरज लागत नाही. त्याचे हात सदा देण्यासाठी पुढेच असतात) परंतु, वरील दोन्ही घटनांमधून मिळणारा आनंद अतुलनीय आणि अविस्मरणीय आहे.
नर्सरी मधुन आपण पैसे देऊन हवं ते फुलझाड/रोपट विकत घेतो पण त्या झाडापेक्षा कुणीतरी दिलेल्या कींवा एखाद्या ठिकाणावरून आणलेल्या रोपट्याची वाढ ही खरच छान होते.
Thanks to all those generous people and mother nature !!!
छान लिहिलय.
छान लिहिलय.
खूप छान
खूप छान
खूप प्रसन्न वाटले. मस्त मस्त!
खूप प्रसन्न वाटले. मस्त मस्त!!!
किती सुंदर.
किती सुंदर.
छान, फोटो पण आवडलेत.
छान, फोटो पण आवडलेत.
कृतज्ञता ही भावनाच मुळातून
कृतज्ञता ही भावनाच मुळातून खूप सुंदर आहे.
आवडले लिखाण
भेटवस्तू नेहमीच आनंद देणारी
भेटवस्तू नेहमीच आनंद देणारी असते. छान अनुभवकथन.
खूप छान
खूप छान
मस्त!! लिहीलेले छान आणी
मस्त!! लिहीलेले छान आणी फोटोही छान.
मस्तच
मस्तच
सुंदर फुलवली आहे तुम्ही बाग.
सुंदर फुलवली आहे तुम्ही बाग. सुंदर फोटो.
सुंदर झाडे आपल्या घरी असावी असे नक्कीच वाटते पण रोपटे, बिया किंवा कलम इतरांना मागायला फार संकोच वाटतो. स्वतःकडच्या द्यायला मात्र नेहेमी तयार असतो
निसर्गात आपोपाप उगवलेल्या वनस्पतींच्या बिया वगळता काहीच घरच्या बागेसाठी नेत नाही.
@mrunali.samad, @धनवन्ती,
@mrunali.samad, @धनवन्ती, @भाग्यश्री१२३,
@उदय, @वर्णिता, @ssj, @मनीमोहोर
धन्यवाद!!

@अनिंद्य

धन्यवाद
(बिया किंवा कलम इतरांना मागायला फार संकोच वाटतो.) मलाही आधी संकोच वाटायचा....आता बिनधास्त मागते/विचारते.
(स्वतःकडच्या द्यायला मात्र नेहेमी तयार असतो).
@किशोर मुंढे
@किशोर मुंढे
धन्यवाद !
(भेटवस्तू नेहमीच आनंद देणारी असते) खरंय....!
@हर्पेन

धन्यवाद
(कृतज्ञता ही भावनाच मुळातून खूप सुंदर आहे.) होय... !
छानच लिहिलंय. फोटोही छानच.
छानच लिहिलंय. फोटोही छानच. गुलाबाचा तर फारच सुंदर!