Submitted by स्वाती_आंबोळे on 12 December, 2021 - 10:48
माझ्याकडून सुरुवात म्हणून पटकन आठवणारी गाणी:
मराठी:
१. कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर
२. श्रावणात घननिळा बरसला
३. भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे (यात सगळेच मराठी महिने आले आहेत)
४. कधि रे येशिल तू, जिवलगा (यात सगळ्या ऋतूंचे उल्लेख आलेत)
५. नाविका रे, वारा वाहे रे, डौलानं हाक जरा आज नाव रे (आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला)
६. राम जन्मला गं सखी (चैत्र मास, त्यात शुद्ध नवमि ही तिथी)
७. उगवला चंद्र पुनवेचा
८. चंद मातला (कशी पुनवेची निशा)
हिंदी: (हिंदीत श्रावण / सावन बहुधा प्रामुख्याने येईल असं वाटतंय)
१. एक दो तीन... (सगळ्याच तारखा!)
२. चौदहवी का चाँद हो
३. मेरे नैना सावन भादो
४. सावन के झूले पडे
५.पड गये झूले सावन ऋत आयी रे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
#सावन बरसे, तरसे दिल..
#सावन बरसे, तरसे दिल..
#आया सावन झुमके..
#वो लम्हे, वो राते कोई ना जाने
#ये लम्हा, फिलहाल जी लेने दे
# रात कली एक ख्वाॅब मे आयी
#चाॅद ने कुछ कहा, रात ने कुछ सुना..
सोलह बरसकी बाली उमर को सलाम
सोलह बरसकी बाली उमर को सलाम
ऐ प्यार तेरी पहली नजर को सलाम
पहली नज़र में कैसे जादू कर
1) पहली नज़र में कैसे जादू कर दिया तेरा बन बैठा है
मेरा जिया....
2) पहली पहली बार बलिये दिल गया हार बलिये
सोमवार को हम मिले मंगलवार को
सोमवार को हम मिले मंगलवार को नैंन
बुध को मेरी नींद गयी झूमे रात को चैन
अरे सुकर शनी कटे मुस्किल से आज है इतवार
सात दिनों में हो गया जैसे सात जनम का प्यार
आला वसंत देही, मज ठाउकेचि
आला वसंत देही, मज ठाउकेचि नाही.
जानेवारीला तुला पाहिले,
जानेवारीला तुला पाहिले, फेब्रुवारीला ओळख झाली
मार्च एप्रिल वसंत प्रेमाचा, मे महिन्याचा मुहूर्त लग्नाचा...
असं एक गाणं पाहिलं होतं लहानपणी दूरदर्शनवर. लक्ष्मीकांत बेर्डेचं बहुतेक.
एक जितेंद्रचं अजरामर गाणं आहे
एक जितेंद्रचं अजरामर गाणं आहे. व्हिडिओ नक्की बघा. शब्द तर इतके उच्च दर्जाचे आहेत!!
ए मिस थर्टी फाइव
क्या ट्वेंटी फाइव क्या थर्टी सिक्स शट अप
बारह महीने लाइन मारी
फिर भी लगा न नंबर
जनुअरी में शुरू किया था
आ गया दिसंबर
मेरा फिर भी लगा न नंबर
मेरा फिर भी लगा न नंबर
पुढे कडव्यात तो प्रत्येक महिन्यात काय उपक्रम केले त्याचा आढावा घेतो.
साल के बारा महिने बारा
साल के बारा महिने बारा महिनो का साल ये साल कैसा गया वोय रब्बा मेरी बदल गायी चाल
रक्तामध्ये ओढ मातीची- इंदिरा
रक्तामध्ये ओढ मातीची- इंदिरा संत, गायिका पद्मजा फेणाणी
सगळ्या ऋतूंचे उल्लेख आहेत
कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे
हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे
ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर
सोमवार को हम मिले, मंगलवार को
सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन... अख्खा आठवडा...
जब रात हैं ऐसी मतवाली
जब रात हैं ऐसी मतवाली
फिर सुबह का आलम क्या होगा
आज ऐसी बहारें आयी हैं
कल जिनके बनेंगे अफसाने
स्वप्न झरे फुल से, मीत चुभे शुल से
लुट गये सिंगार सभी बाग के बबुलसे
और हम खडे खडे बहार देखते रहे
कारवां गुजर गया गुबार देखते रहे
देखकर तेरी तरफ़ बहार
आज हो रही है बेक़रार
कहना के रुत जवां है, और हम तरस रहे हैं
काली घटा के साये, बिरहन को डस रहे हैं
डर है न मार डाले, सावन का क्या ठिकाना
मौसम है आशिकाना
उफ़क पर खड़ी है सेहर
हो अन्धेरा है दिल में इधर
वहीं रोज़ का सिलसिला
आ आ भी जा
दर्द की शाम हो, या सुख का सवेरा हो
सब गवांरा है मुझे साथ बस तेरा हो
सुवासिनी चित्रपटातल कधी रे
सुवासिनी चित्रपटातल कधी रे येशील तू
दिवसामागूनि दिवस चालले, ऋतू मागूनी ऋतू
जिवलगा, कधि रे येशील तू ?
धरेस भिजवुन गेल्या धारा
फुलून जाईचा सुके फुलवरा
नभ धरणीसी जोडुन गेले सप्तरंग सेतू !
शारदशोभा आली, गेली
रजनीगंधा फुलली, सुकली
चंद्रकलेसम वाढुन विरले अंतरीचे हेतू !
हेमंती तर नुरली हिरवळ
शिशीर करी या शरिरा दुर्बळ
पुन्हा वसंती डोलू लागे प्रेमांकित केतू !
पुनरपि ग्रीष्मी तीच काहीली
मेघावली नभि पुनरपि आली
पुनश्च वर्षा लागे अमृत विरहावर ओतू !
कौन हो तुम कौन हो?
कौन हो तुम कौन हो?
तुम आषाढ की प्रथम घटा हो
या पहिला बिजली का बान....
ऋतू बसंत की प्रथम कली हो
सावन की पहली बरसात....
Pages