पत्रकारितेच्या कोर्सबद्दल कोणाला काही माहीती आहे का?

Submitted by योडी on 27 May, 2009 - 08:10

पत्रकारितेच्या कोर्सबद्दल कोणाला काही माहीती आहे का? म्हणजे:-
१. पत्रकारितेसाठीची कॉलेजेस आणि फी,
२. शैक्षणिक पात्रता,
३. प्रवेशासाठी टक्केवारी
४.इतर..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

BCJ Bachelor in Communication and Journalism -Degree Course offered by University, Mumbai, NMU, YCMOU etc.,
MCJ- Masters
Even Some Diploma Course also available.
As far as I am aware there is no entrance for this.

Regards,
Sandip

तुला नक्की कसा कोर्स करायचा आहे त्यावर अवलंबून आहे!!!
मराठी पत्राकरितेचा तीन महिन्याचा डिप्लोमा ते तीन वर्षाचा मास मिडिया कोर्स इतके सारे आहे यामधे.

तसेच फीमधेपण भरपूर वैविध्य आहे. तुला कसला कोर्स हवाय कुठ्ल्या कॉलेजात कोर्स हवाय तशी फी द्यावी लागेल.
--------------
नंदिनी
--------------

नंदिनी मला नाही करायचाय. माझ्या भावासाठी विचारतेय मी. त्याने दहावीची परिक्षा दिलीय ह्या वर्षीच. कॉलेज शक्यतो मुंबईचच असावं.झालंच तर जॉबचा स्कोपपण सांग मला.
-------------------------
खोल मनाच्या कुपीत जपले जीवाशिवाचे लेणे
तुझ्या पालखीपुढून गेले सहा ऋतुंचे मेणे.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठात हा कोर्स करता येईल
फी माफक असेल
ycmau ला भेट द्या

Harkishan Mehta Foundation Institute of Journalism and Masscommunication , विले पार्ले
( वेस्ट) तर्फे एक वर्षाचा पत्रकारितेचा डिप्लोमा कोर्से आहे. शैक्षणिक पात्रता ग्रेजुएशन आहे. तुझ्या भावाला दहावी नंतर करायचा आहे तर त्याकरिता तू त्या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकतेस.