माहिती हवी आहे !

Submitted by कमल on 26 November, 2021 - 22:05

१, मुंबई मध्ये बहूमजली बिल्डिंग मध्ये जर आग लागली तर इन्शुरन्स कंपन्या घरासंबंधी कसे कॉम्पेनसशन
देतात ? सोसायटी चा या मध्ये भूमिका काय आणि कशी असते ?

२. बहूमजली इमारतीत राहायला जायचे असेल तर कोणती व्यवस्था अगोदर करून घ्यायला हवी (फ्लॅट फिनिश व्हायच्या आत)

३ इंटिरियर रेडी घ्यावे कि सुताराकडून करून घ्यावे ? (पैसे आणि टिकण्याच्या दृष्टीने ) फक्त प्रौढ माणसांसाठी मुले नाहीत.
४ आणखी कुठली काळजी घेणे आवश्यक आहे अशा इमारतीत राहायला जाताना ?

Group content visibility: 
Use group defaults

सोसायटी मध्ये लोक राहायला आलेली असल्यास शेजारी कसे आहेत तसेच तुमच्या फ्लॅट च्या वर राहणारे कसे आहेत याची चौकशी नक्की करा. शेजारी चांगले असतील तर आयुष्य थोडं सुखकर होत.