Budget Gardening - अंडे का फंडा

Submitted by अक्षता08 on 14 June, 2020 - 00:54

जेव्हा आपण एखाद्या झाडाची/रोपट्याची सुरुवात बी पासून करतो तेव्हा आपण बी एकदम कुंडीत न पेरता छोट्याशा seedling tray मध्ये लावतो. seedling tray मध्ये "बी" चा germination rate जास्त असतो. अंड्याचे कवच (egg shell) हे seedling tray च घरगुती आणि स्वस्त स्वरूप आहे. एकदा "बी" ला अंकुर फुटुन true leaves दिसले की ते आपण ज्या कुंडीत रोपट लावायचं आहे त्यामध्ये (अंड्याच्या कवचासकट) लावू शकतो.
ह्याच बरोबर, वापरून झालेल अंड्याच कवच टाकून न देता ते १-२ दिवस उन्हात ठेवून त्याचा चुरा करून आपण मातीत एकत्र करू शकतो. ह्याचा मला खूप चांगला असा फरक दिसून आला नाही परंतु वाईट फरकही दिसला नाही

P. S : अंड पहिलं की कोंबडी याचा विचार करत आपण बी पेरली (अंड्याच्या कवचात) तर germination rate १००% मिळतो Lol Lol Lol Lol

IMG_20200614_100543_0.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

@mi_anu
धन्यवाद Happy Happy
होय नक्की !

@Kashvi
धन्यवाद Happy Happy