घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या

Submitted by हस्तर on 10 June, 2020 - 11:21

घरामध्ये कुंड्यात लावता येणाऱ्या भाज्या
एकटे राहणाऱ्या आणि खास करून पुरुष माणसाने खोली मध्ये मध्ये काय काय फळे किंवा भाज्या लावता येईल ?
मला काही माहीत आहे जसे
गाजर ,कडीपत्ता, लिंबू, मिरची आल, कोथींबीर, पुदिना,टोमॅटो

ह्यातील कुंडीशिवाय कोणती लागवड करता येते ?
नेहमी उपयोगी पडणारे लागवड कोणते ?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

घरची बाग गृपचे सदस्यत्व घ्या. यावर already खूप धागे काढलेले आहेत आणि छान माहिती पण आहे. फोटोसहित. थोडी शोधाशोध करा माबोवर.