Submitted by संपदा on 11 September, 2018 - 10:13
सोनी मराठीवर हल्ली नव्यानेच सुरू झालेली मालिका म्हणजे सारे तुझ्याचसाठी. गौतमी देशपांडे आणि हर्षद अटकरी प्रमुख भूमिकेत आहेत. नायक एक गायक तर नायिका एक बॉक्सर आहे. मृण्मयी देशपांडेची बहीण गौतमीची ही पहिलीच मालिका आहे. मालिकेचे शीर्षकगीत आर्या आंबेकरने गायलंय. तर चला मालिकेची चर्चा करूया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
मी पहिली .......
मी पहिली .......

छान आहे मालिका ....... गौतमी देशपांडे आवडली ...
छान आहे मालिका . दोघेही
छान आहे मालिका . दोघेही चांगला अभिनय करताय . हर्षद तर आवडतोच
जोडी आवडली हर्षद गौतमीची, पण
जोडी आवडली हर्षद गौतमीची, पण मालिका नाही बघत. पहिला एपी काही shots बघितले होते.
तुला पाहते रे सोडून जरा ह्या
तुला पाहते रे सोडून जरा ह्या धाग्यावर सुद्धा चर्चा करायला या
. मी अजूनतरी रोज बघतेय. छोट्या स्क्रीनवर पदार्पण करत असणार्या गौतमीचा अभिनय दिवसेंदिवस सुधारतोय. हर्शद अगदीच शिकवलेला अभिनय करतोय. उत्तराचे काम करणार्या नटीचे नांव काय? नवीनच दिसतेय. अविनाश नारकर, मंजूषा गोडसे पाट्या टाकताहेत 
मी शनिवारी बघितली, मला काही
मी शनिवारी बघितली, मला काही कळलं नाही. ती मुलगी कोण असते त्याच्या घरात, त्याची आई तिला किचनमध्ये अडकवते, मिन्स बाहेर निर्मिती आलेली असते म्हणून.