Submitted by आईची_लेक on 20 August, 2018 - 04:19
व्हॉटस अप चा back up घेत असताना एरर आला आणि सगळे chats डिलीट झालेत त्यामूळे गुगल ड्राईव्ह वर back up राहिला नाही इंटर्नल स्टोरेज मधला डाटाबेसही डिलीट झालाय इंटर्नल स्टोरेज रिस्टोअर होऊ शकेल का ? Chats फार महत्वाचे होते
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.softwarert.com
https://www.softwarert.com/recover-deleted-whatsapp-messages-android-mob...
वरील लिंक मधील Method 4 बघा, उपयोगी येते का ते.
मला अनुभव नाही याचा, तेव्हा त्याच्या वापरात मदत करू शकत नाही.