Submitted by दक्षिणा on 10 June, 2018 - 23:02
बिग बॉस मराठी लोक आवडीने आणि चविने पाहतायत.
या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66162/
अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.
उरलेले :-
रेशम टिपणीस
स्मिता गोन्दकर
पुष्कर जोग
सई लोकुर
मेघा धाडे
शर्मिष्ठा राऊत
अस्ताद काळे


विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
बनीमध्ये कॅमेरे हे
बनीमध्ये कॅमेरे हे कल्पनादारिद्र्य केवळ रेशमच दाखवू शकते. आणि ते सांगताना अस्ताद प्रमाणेच तिच्या चेहर्यावर स्वतःबद्दलचं कौतुक दाटून आलं होतं.
सई स्मिताशी भांडायला आली
सई स्मिताशी भांडायला आली प्रोमो मधे आणि आस्तादच जाम घाबरला , बघून हहपुवा
प्रचंड bored दोन दिवस.
प्रचंड bored दोन दिवस. काहीही करतायेत.
रेशमने जेव्हा सुरुवात केली की
रेशमने जेव्हा सुरुवात केली की, कुणाला ठाउक नाही पण ११ आठवडे झालेत तेव्हा मला वेगळीच शंका आली heehee
किशोरबद्दल वाईट वाटले, ते सारखे टार्गेट होत आहेत. मिसेस बिग बॉस आयडिया बेस्ट होती.
>>>रेशमने जेव्हा सुरुवात केली
>>>रेशमने जेव्हा सुरुवात केली की, कुणाला ठाउक नाही पण ११ आठवडे झालेत तेव्हा मला वेगळीच शंका आली heehee

रेशमने जेव्हा सुरुवात केली की
रेशमने जेव्हा सुरुवात केली की, कुणाला ठाउक नाही पण ११ आठवडे झालेत तेव्हा मला वेगळीच शंका आली >>>
मिसेस बिग बॉस फार मस्त आयडिया होती. मेघा इज रियली बेस्ट!
अस्तादची टेंगळेश्वराची पूजा फारच बालिश होती. वर तो स्मिताला ती कल्पना कशी उत्तम होती याबद्दल भाषण देताना दिसला. स्मिताचं चुकलंच. अस्तादची कल्पना म्हटलं म्हणजे ती भारी असणारच हे साधं तिला कळत नाही म्हणजे काय?
सई आणि शराचं भांडण मात्र जोरदार झालं. मला आधी ते खोटंच वाटत होतं. पण नंतर नंतर खरं आहे की काय अशी शंका यायला लागली. सर्वात शेवटी जेव्हा शर्मिष्ठानं बाथरूममध्ये जाता जाता कॅमेरात वेडावून दाखवलं तेव्हाच ते खोटं आहे याची खात्री झाली. या भांडणात स्मितामात्र खरीच भांड्त होती बहुतेक.
त्याआधीचं पुष्की आणि नंकीचं भांडणंही बर्यापैकी कन्विन्सिंग होतं.
मला स्मिता आता डल वाटायला
मला स्मिता आता डल वाटायला लागलीये. मागच्या विकेंडच्या वाराला ममांनी तिची हजेरी घेताना तिच्या कॉस्मॅटिक चेंजेंस करून घेतल्याबद्दल ज्या कमेंट्स केल्या त्यानंतर ती एकदम गप्प बसलेय असं वाटतंय. अगदी कचकड्याची बाहुली वाटायला लागलीये. तिचा वॉर्डरोबही हल्ली इतका चांगला नसतो. अशानं पोरगी डिझर्व्हिंग असूनही मागे पडेल.
स्मिता मलाही ढेपाळल्यासारखी
स्मिता मलाही ढेपाळल्यासारखी वाटतेय परवा तिला task मध्ये target करत होते एकटीला तेव्हापासून.
याचा अर्थ स्मिताला एकटीला
याचा अर्थ स्मिताला एकटीला गेम खेळता येत नाही. म्हणूनच ती व्हिलन गँगमध्ये सामिल होऊन त्यांच्या धक्काबुक्की तंत्राआडून खेळत राहिली होती. त्यापेक्षा आमची शर्मिष्ठा बघा, एकटं खेळायची हिंमत दाखवते.
मी आता स्मिताला कधी मत देईन असं वाटत नाही.
शेवटी झालेलं शर्मिष्ठा आणि सई
शेवटी झालेलं शर्मिष्ठा आणि सई भांडण बर्यापैकी खरं वाटत होतं फक्त यात ब्रेकिंग न्युज वाटण्यासाठी स्टोरी नाही दिसली.
रेशमचं थोबाड दिसल्यावरच फॉरवर्ड केलं मी, हॉरिबल अॅक्टी ग आणि वाकडी तोंडं करते, अत्यंत लो आयक्यु
स्मिता तरी काय, अॅक्टींगच्या वाट्याला तिने जाऊच नये.
गेले २ दिवस मला सर्वात बेस्ट शर्मिष्ठा वाटली.
बिचारीला क्रेडीट नाही मिळालं, आज तिची कन्स्पेट /स्क्रिप्ट होती पण प्राइझ सईला.
कालही आउ आणि तिचं भांडण चांगलं असून नाही मिळालं आणि आज जेंव्हा तिनी आस्ताद बरोबर कन्फेशन न्युज बनवली ती ब्रेकिंग न्युज कॅटॅगरी होती.
अॅक्टींग मधे नक्कीच शर्मिष्ठा सरस आहे !
मेघाच्या कन्स्पेट्स मस्तं होत्या , सर्वात बेस्ट आयडीआ राजेशची बायको बनून रेशमवर अॅटॅक करायची होती पण तिने ते फार पर्सनल होईल म्हणून केलं नाही , काय धमाल आली असती , खरी ब्रेकिंग न्युज झाली अस्स्ती !
पुष्करनेही भरपूर एफर्ट्स घेतले, पण येड्याला उगीच गुड बुक्स मधे रहायचय, स्मिताला लिंडा बनली म्हणून प्राइझ देऊन टाकलं .
नंकि नॉट बॅड अॅक्चुअली, तो माणुस कसाही असो, रेशम गँग सारखा बोरिंग नाहीये, एंटरटेन करतो.
सई जरा ओव्हर अॅक्टींग करतेय, पब्लिक इरिटेट होतय अता.
रेशम -अस्ताद -स्मिता -आउ अजिबात एंटरटेन करु शकत नाहीत.
मेघा आणी स्मिता रीपोर्टर बनले
मेघा आणी स्मिता रीपोर्टर बनले होते तेव्हा मेघाने काल मस्त गेम केला आस्ताद चा...
पुष्कर,आस्ताद आणी रेशम पैकी पुष्कर आणि रेशम ला बनवले बेस्ट २..रे च्या पण गुड बुक्स मधे गेली..
पुष्की चा काउंट वाढला सो कॅप्ट्नसी चे चान्सेस वाढले. :-)..एक तीर मे दो निशान...आता पुष्की ने माती न खाता त्याच्याच टीम मधल्या २ लोकांना निवडावे हे उत्तम....नको तिथे फेअर खेळायला जातो तो...
आस्ताद बसलाय स्मिता वर चिडुन माझं का नाव नाही घेतलस, टेंगुळ ची आयडीया मस्त होती वगैरे वगैरे...स्मिता ला तेव्हा कळला असेल मेघा चा गेम
पुष्करने अॅक्चुअली नंकि
पुष्करने अॅक्चुअली नंकि बरोबर ज्या प्रकारे भांडण सुरु केलं, खरच हसु आलं!
काय तुम्ही हसताय काय जोरात , टाळ्या काय मारताय जोराजोरात म्हणत भांडण काढलं
विनर कोणाला करणार माहित नाही, एंटरटेन फक्त मेघा गृप करतो हे माहित आहे बिग बॉस टिमला , त्यामुळे मेघा-सई-पुष्किला तेवढ्यासाठी का होईना ठेवतील फिनालेत.
रेशम आस्ताद मात्रं भकास तोंडं करत आळस करत बसणार पिकनिक करत फिनाले पर्यन्त !
दिप्स तुझ्या सगळ्या पोष्टला
दिप्स तुझ्या सगळ्या पोष्टला सहमत.. छान अवलोकन.
पण खरच मेघाच्या सार्या आईडिया इनोवेटिव होत्या..पण त्या राबविल्या गेल्या नाहित बरोबर..
खरच शरा खुप हुषार आहे पण तिला तिचं क्रेडिट मिळतच नाहिय.
नंकि चा 'चुप चुप के' मधला
नंकि चा 'चुप चुप के' मधला राजपाल यादव झालाय. "मैं क्या मंदिर का घंटा हूं.. जो भी आता है बजा के जाता है"
आजच्या भागाची झलक दाखवली त्यात पण तेच.. त्याच्या डोक्यावर पीठ टाकणे , अंडं फोडणे !
मेघाचं बेडच्या स्टोरेज स्पेस मधलं प्रशस्त घर आणि मिसेस बिग बॉस दोन्ही भारी होतं !
आस्ताद बसलाय स्मिता वर चिडुन माझं का नाव नाही घेतलस, टेंगुळ ची आयडीया मस्त होती वगैरे वगैरे...स्मिता ला तेव्हा कळला असेल मेघा चा गेम>> ते राहिलं बाजूला ती त्यालाच समजवायचा प्रयत्न करत होती, की अरे जमीनीवर टेंगूळ कसं येईल !!!
अतरन्गीच आहे मेघा! काय
अतरन्गीच आहे मेघा!
काय एकेक भन्नाट आयडियाज सुचतात तिला! मिसेस बिग बॉस काय, बेड स्टोरेज मधल घर काय, खापर पणजीची नथ काय.
राजेशची बायको बनून रेशमवर अॅटॅक करायची होती पण तिने ते फार पर्सनल होईल म्हणून केलं नाही , काय धमाल आली असती , खरी ब्रेकिंग न्युज झाली अस्स्ती ! >>>>
आजच्या भागाची झलक दाखवली त्यात पण तेच.. त्याच्या डोक्यावर पीठ टाकणे , अंडं फोडणे !>>>> त्याला खराच राग आला कि काय अस त्याच्या एक्स्प्रेशन्सवरुन वाटत होत.
पुष्करचे performances सुद्दा बेस्ट होते. शरासुद्दा मस्त!
सई आणि शराचं भांडण मात्र जोरदार झालं. मला आधी ते खोटंच वाटत होतं. पण नंतर नंतर खरं आहे की काय अशी शंका यायला लागली. रेशमने जेव्हा सुरुवात केली की, कुणाला ठाउक नाही पण ११ आठवडे झालेत तेव्हा मला वेगळीच शंका आली>>>> मला सुद्दा.
त्याआधीचं पुष्की आणि नंकीचं भांडणंही बर्यापैकी कन्विन्सिंग होतं. +++१११११
स्मिता तरी काय, अॅक्टींगच्या वाट्याला तिने जाऊच नये. >>> तिची लिन्डा सो सो होती.
रेशम -अस्ताद -स्मिता -आउ अजिबात एंटरटेन करु शकत नाहीत. >>> नैतर काय, आउ चक्क काल ब्रेकिन्ग न्यूज करायला नकार देत होती. बाकी रेशमने सई- शरा च्या भान्डणाच्या वेळी Camera ज्याप्रकारे फिरवत होती ते मात्र जाम फनी होत.
टास्क एवढा काय बोरिन्ग नव्हता.
पुष्कीचे मार्क्स जास्त आहेत, त्याखालोखाल मेघा आहे. सो, captaincy चे दावेदार पुष्की, मेघा आणि शरा (गुण जास्त पडल्यास) असू शकतात.
मी आता स्मिताला कधी मत देईन
मी आता स्मिताला कधी मत देईन असं वाटत नाही. >>>
मी देणार स्मिताला, ती काही आडून खेळते असं मला वाटत नाही, ती म मां ना घाबरते असं वाटतं मला, ती गेली होती की सईची वाळू काढायला टफ देत पण पाडवले सईने, अर्थात गेम आहे. मला शर्मिष्ठा तेवढी आवडत नाही. त्यामुळे मी नाही देणार तिला मत. अजूनही मला पुष्कर, स्मिता, मेघा आवडतात. ऋतुजा असती तर तिला दिलं असते.
बिचारीला क्रेडीट नाही मिळालं,
बिचारीला क्रेडीट नाही मिळालं, आज तिची कन्स्पेट /स्क्रिप्ट होती पण प्राइझ सईला. >>> अगदी अगदी.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=njeWOUi84hs
https://www.youtube.com/watch?v=e2_3YF9WDHQ
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=ksHhkwBRNpk
https://www.youtube.com/watch?v=WtFWmB2UeKo
पण शर्मिष्ठा मला आवडत नसली
पण शर्मिष्ठा मला आवडत नसली तरी गुणी आहे, लास्ट विक सईच्या स्वार्थीपणामुळे कॅप्टनशीप साठी तिचे नाव तिच्या grp ने नाही घेतलं, नाहीतर as a task तिने उत्तम केलं होतं. सईच्या पायाला लागलेलं तरी पुढे पुढे, नाहीतर शर्मिष्ठा कॅप्टन असती.
त्यामुळे ती कितीही गुणी असली तरी मे स पु तिचा फक्त वापर करणार हे दिसून आलं बऱ्याच गोष्टीत. तिला पुढे येऊ देणार नाहीत.
स्मिता confused, dumb असली
स्मिता confused, dumb असली तरी तिला पुष्कर सई कित्ती घाबरून असतात, डोळ्यासमोर नकोय ती. जसं आ रे मेघाबाबत insecured तसे हे दोघे स्मिताबाबत असतात.
पुष्की नंकीच्या भांडणावेळी
पुष्की नंकीच्या भांडणावेळी रेशम सईला सांगत होती,भांडण वाढवू नको पण खरं कळल्यावर नंतर चेहरा बघण्यासारखा होता.
स्मिताची आई म्हणते बिग
स्मिताची आई म्हणते बिग बॉसमुळे तिची इमेज बिघडली, बर्याच गोष्टी अगदी पटल्या.
https://youtu.be/Igyar10Upd0
स्मिता खरंच गुणी आहे पण तिलाच
स्मिता खरंच गुणी आहे पण तिलाच तिचं गुणप्रदर्शन जमलं नाही त्याला कोण काय करणार. बाकी रेशमला ठेवायला मांजरेकर स्मिताचा बँड वाजवतात हे मात्र चुकीचे आहे.
स्मिताने तिचे मत मांडायच्या, गुण दाखवायच्या, तोडीस तोड उत्तर द्यायच्या कितीतरी संधी वाया घालवल्या. अगदी सुरुवातीच्या कचरा टास्कमध्येही ती सगळा कचरा झेलत बसुन होती. तिला काही प्रॉब्लेमही नव्हता. तरीही रा,रे, सु, आस्ताद यांच्या तमाशामुळे तिला टास्क सोडायला भाग पाडले. तिथेच तिचा गेम झाला. ती जी दबली, ती कायमचीच. त्या टास्क नंतर बेस्ट प्लेअयर म्हणुन रेशम आली चक्क रिंगच्या कॅप्टनशिप टास्कसाठी. तेव्हा खरंतर स्मिता डिझर्विंग होती. तिने मेघा सईला टफ फाईट दिली असती कॅप्टनशिपसाठी. रेशमने काय फुंकायला टास्क सोडून दिले. त
महाबोर टास्क.
महाबोर टास्क.
सैला रियॅलिटी चेक मिळण्याची गरज आहे. तीला डेंजर झोनमध्ये आलेले पहायला आवडेल.
शर्मिष्ठा, स्मिता, किशोर एक ग्रुप का करत नाहीत. बॅंड वाजवून ठेवतील उरलेल्यांचा. पुष्की, सै, मेघा या तीघांपुढे बच्चे ठरतील. बाकी, आऊ व रेशम नुसतेच भुईला भार आहेत त्या घरात. युजलेस.
शर्मिष्ठा, स्मिता, किशोर एक
शर्मिष्ठा, स्मिता, किशोर एक ग्रुप का करत नाहीत. बॅंड वाजवून ठेवतील उरलेल्यांचा
<<
+१
तिसरी आघाडी झाली पाहिजे पण
तिसरी आघाडी झाली पाहिजे पण
स्मिताला रे ग्रुप आणि शरा मे ग्रुप सोडणार नाही.
बिग बॉसमध्ये दाखवायला आता
बिग बॉसमध्ये दाखवायला आता काही शिल्लक नाही असं दिसतंय एकंदरीत. महा कंटाळा आणला तीन दिवस.
शर्मिष्ठा, स्मिता, किशोर एक
शर्मिष्ठा, स्मिता, किशोर एक ग्रुप का करत नाहीत. बॅंड वाजवून ठेवतील उरलेल्यांचा
<<
+११११११११
खरं म्हणजे या आठवड्याचे टास्क
खरं म्हणजे या आठवड्याचे टास्क आणि बिग बॉस हाउस यात काय फरक आहे ?
काहीच झालं नसताना अचानक प्लॅन करून किशोर येऊन राडा करतो , रेरा अफेअर प्लॅन करतात कॅमेरासाठी, तर कधी सईचे टँट्रम्स..
फक्त रिपोर्टर आणि मॅन्युअल कॅमेरामन नाही, पण बिग बॉस हाऊस म्हणजे १०० दिवसांचे या आठवड्याचे टास्कच तर आहे.
मस्ट वॉच, या ताईंनी मस्तं फॅक्ट्स मांडल्यायेत !
https://youtu.be/b2B3ArCYdhs
Pages