Kamchukar sahkaryamule aplyala honara tras

Submitted by वेडोबा on 1 September, 2017 - 11:31

First of all. Kitihi try kela tari mob varun marathit nit type ch hot nahiye. Maza prashn - office mdhe apan sincerely kam karat asto ani apla/li sahkari kam talnyat expert aste.. nusta god god bolun kam talne hi tichi rojchi savay ahe ani aplyala nailajane tyakade durlaksh karave lagte.pan ekhadyya divshi tya goshticha tras aplyala hi sahan karava lagto..vinakaran changle kam karun hi no appreciation ani varun mood kharab hoto to veglach. Asha mansana kahi shiksha karne or sudharne aplya hatat nahi. Mg apla doke shant kase thevave.. Please sanga.. ase anubhav tumhala hi ale asnar..karan saglikde asle dagad astatch. Tyana talne dar veli jamtech ase nahi...mag tumhi kay karta??

Senior kDe complaint karun hi kahi upyog nasto.. karan he dagad konachech aikat nahit.. yat male female doghehi ale.. karan mazya case madhe ha dagad female ahe. Asha vatavrnat roj kam karne kiti depressing ahe u all can imagine.. kay karave?? Job change karnehi shaky nahiye...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जॉब का सोडता?
महिनाभर सुट्टी टाका. त्या बाईंचे काम तुमच्याविना अडायला लागले की बरोबर सुधारतील.

रूनमेश चा सल्ला चांगला आहे.. सिक लिव्हस टाका अचानक... बसू दे चांगला झटका तिला...

असा त्रास माझ्या एका कोलीग ला पण झालेला आहे.. त्याच्या टीम मधल्या एक बाई ला दोन ट्विन्स आहेत ( टोटल 4 किड्स).. नुसत्या सुट्ट्या, वर्क फ्रॉम होम, कामात अर्धे लक्ष..
आणि काही बोलले की वूमन कार्ड प्ले करनार.. शेवटी त्याने काही बोलणे सोडले, प्रोजेक्ट संपवला आणि नंतर मोव झाला दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये...6 मंथ खूप बेकार गेले त्याला.. पण आता खुश आहे...

कामाची विभागणी स्पष्ट करणारं काही तंत्रज्ञान वापरता का? उ.दा. जिरा
हाय टेक मध्ये आम्ही जीरा वापरतो ज्यात कोणाला बग असाईन असेल त्याने तो पूर्ण करणे अपेक्षित असते. कधी असाईन झाला, काय रिझोल्युशन आहे, कधी पर्यन्त हवा आहे इत्यादी नोट होते आणि कल्प्रिट समजतो.
कोणी वेळेत काम करणार नसेल वाटलं तर ब्लॉकर जीरा टाका. त्याने तुम्हीच नाही तर पीएम पासुन सगळे खडबडून जागे होतील आणि मागे लागतील. कोणी ब्लॉकरची सीवीअ‍ॅरिटी कमी केली तर तुम्ही कमेंट टाका हा का ब्लॉकर आहे. एकदा का त्या बग मुळे काम अडलं आणि तुम्ही सांगूनही कोणी त्याला आधी ट्रिविअल मार्क केलं असेल तर पोस्ट मार्टेम बोलवा.
किंवा जरी थोडं अन प्रोफेशनल वाटलं तरी मेल करताना सीसी मध्ये मॅनेजर आणि त्या टीम मध्ये काम करणार्या लोकांची नावे टाका.
तुम्हाला सपोर्ट करणारे लोकं तयार करणं कठिण नसावं कारण हा अनुभव इतरांना ही असेलच.
फार टेंशन घेणे सोडा. त्या व्यक्तीच्या प्रो़जेक्ट मध्ये काम करु नका.

कामचुकार सहकारी टीम मधे असणं नक्कीच त्रासदायक असतं, प्रॉजेक्ट पातळीवर वर सुचवल्या प्रमाणे कामाची विभागणी करणारे, आणि ते ट्रॅक करता येणारे तंत्र फार फायद्याचे ठरते, पण बर्याचदा काम टास्क बेस्ड असेलच असे नाही. कमी efficiency ने काम करणारी लोकं दुसर्यांचे काम वाढवून ठेवतात. अशा वेळेस अतिरिक्त काम घेतानाच त्याचे रेकोर्ड ठेवणे, ते कोणत्या state होते आहे ते नोंद करून ठेवणे आणि त्याची टीम लेवल वर जाहीर वाच्यता ईमेल द्वारे करंणे अशी कामाची प्रोसेस तुम्ही स्वतःच बारकाईने पाळा. कामावर फोकस ठेवून केलेली चर्चा (लिहून वा बोलून) कामचुकार लोकांच्या कायमच आड येते, आणि त्याचा काही अंशी फायदा होतो.
escalate करून एखादी तात्कालिक गोष्ट सुधारली जाउ शकते पण त्याचा जास्त काळासाठी उपयोग होत नाही
तर escalate न करता स्वतः कसे handle करता येइल ते पाहा, स्वतः पुरता जरी बदल जाणवला तरी खूप आहे. कारण एका तर्हेने अशा लोकांना कसं आवरायचं ते शिकता येईल.

Senior kDe complaint karun hi kahi upyog nasto.. karan he dagad konachech aikat nahit..
>>> सरकारी नौकरी आहे का ही? की जी ती बाई सिनियर चे पण ऐकत नाहीय?

नोकरी कुठे (देश आणि क्षेत्र) आहे?

तुमची नक्की परिस्थिती माहित नाही पण असे प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला अनुभव येतील. काम चुकवाणारे सगळीकडेच आहेत. त्यान्च्या सोबत राहुन, त्यान्ना सोबत घेऊन काम करणारेच खरे काम करतात. मनस्ताप होतो, पण त्याचा त्रास तुम्हालाच होणार, कामचुकारान्ना काही फरक पडत नाही.

काही प्रमाणात तुमचा बॉस दडपण आणू शकतो, पण पुन्हा कधितरी या बॉसला पण कुणाची तरी मदत आवश्यक असते. मॅनेजरला, किव्वा अजुन त्याच्याही वरच्या व्यक्तीला साध्या टेकनिशियन दर्जाच्या माणसाची गरज लागते. मॅनेजर एखाद्याला हायर जरुर करु शकतो, पण त्या कामचुकाराला हाकलणे तितकेसे सोपे नाही (पुन्हा युनियनाईज्ड जॉब आहे का ? काम करणार्‍याला कमालीची सुरक्षा असते). १० पैकी ४ लोकान्नी सिक टाकला तर मॅनेजर रडकुन्डीला येतात.... असो.

जॉब सोडणे अजिबात आवश्यक नाही. पळुन (होय कारण अशी परिस्थिती पुढच्या जॉबमधे नसेल याची काय शास्वती?) कुठे जाणार ? तुम्हाला शुभेच्छा.

Saglyana manapasun thanx.. Saglyanche pratisad vachle..bar vatla. atta barich shant zale mi pn don divas chidchid khup zali. Apli chuk nastana jevha aplyala dosh detat tevha tras hoto.. ek upay tharvlay to karen ani parat lihen ithe...arthat ya lokana farsa kahi farak padat nasto..te asech tp karun dusryana tras det rahnar.. pn asha lokana dhada shikvaychi khup icha ahe.. aso.. thanx all for supporting me..