बॉडी वेट मशीन बद्दल माहिती हवी आहे.

Submitted by राजेंद्र on 1 September, 2017 - 06:42

चांगल्या quality च्या बॉडी वेट मशीन चे नाव व अंदाजे किमती बद्दल माहिती हवी आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ई. जी. कांटावाला, पुणे यांनी बनवलेले पर्सनल वेइंग मशीन eagle या नावाने मिळते. उत्तम आहे. पलीकडे पाहू नका, हेच घ्या !!