"गर्ल्स हॉस्टेल"

Submitted by कविता९८ on 20 June, 2017 - 22:57

झी वरील राखेचा नंतर कलर्सवर देखील "चाहूल" ही हॉरर मालिका आली..
आणि आता झी युवा वर "गर्ल्स हॉस्टेल" ही नवीन हॉरर मालिका येत आहे..
त्यासाठी हा नवीन धागा

https://youtu.be/zpIwYArUMes या लिंक वर प्रोमो बघायला मिळेल.

Group content visibility: 
Use group defaults

पोलिसांनी सील केलेली रूम इतक्या आरामात कशी उघडतायत या पोरी? +१
त्या प्रियांकानेच ठेवला असेल तो डबा त्या कपाटात. इतक्या आरामात ती खोली उघडली काल तर तिने आधीच येऊन हा उद्योग केला असण्याची शक्यता आहे.
मोबाईल ला पासवर्ड् नाही ह्यात एवढे Uhoh काय आहे +१

Pages