पुणे अन फ्ल्याट विक्री

Submitted by मयुरी चवाथे-शिंदे on 26 May, 2017 - 06:13

आमच्या ओळखीचे एक गृहस्थ आहेत जे ठाण्याला राहतात पण त्यांचा एक २ BHK चा फ्ल्याट आहे, टेरेस सह . ऑफ बाणेर रोड पुणे च्या आसपास. सध्या त्यांना पैशांची गरज आहे त्यामुळे हा फ्ल्याट विकायचं म्हणतायत.. ६५ लाखाला. तिथली आम्हाला काहीच माहिती नाही आणि ते सध्या च्या परिस्तिथीत तिथे धावपळ करू शकत नाहीत.

तिथल्या काही एजंटस चा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मिळू शकतो का ?

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

एजंटस च्या वगैरे भानगडीत न पडलेलं बरं. खूप कमी एजंट्स सचोटीने व्यवहार करतात
त्यामुळे ऑनलाईन जाहीराती आणि ओळखित व्यवहार कधीही रास्त ठरेल.

चिमु ...Zinea Rachana Bella Casa हे नाव आहे बहुदा बिल्डिंग असावी. ऑफ बाणेर रोड.. पुणे ... २ BHK आहे.. बघा जमत असेल तर ..पुढचं बोलता येईल