वाकड परिसरात एखादा चांगला लेडिज टेलर सुचवा .

Submitted by स्नेहा_म on 5 April, 2017 - 01:37

मला लग्नासाठी ब्लाऊज शिवून हवे आहेत १० मे च्या आधी. कुणाला अनुभव असलेला वाकड परिसरात एखादा चांगला लेडिज टेलर सुचवा ना प्लिज.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults