मुलासाठी योग्य नाव सुचवा

Submitted by अस्मि_ता on 11 January, 2017 - 14:13

नमस्कार.
कृपया मुलासाठी योग्य नाव सुचवा. कोणतेही अक्षर चालेल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अस्मित Happy

अस्मित पेक्षा: सस्मित
म्हणजे नेहमी स्मित करणारा/करणारी Happy
माबोवर सस्मित टोपण नाव असलेल्या महिला आहेत, पण हे मुलाचे पण नाव असु शकते ना?