फुड प्रोसेसर घ्यायचा आहे? कोणता घ्यावा?

Submitted by विद्या१ on 10 November, 2016 - 07:55

मी टीव्हीवर जाहीरात पाहिली प्रीती झोडियाक त्याबद्दल ... किन्वा कोणता घ्यावा. कणिक मळणे, कान्दा चिरणे, सर्व भाज्या ज्या त्या पद्ध्तीने कापल्या जाव्यात. इतकी अपेक्षा तरी क्रुपया मदत करा. बजेट ५०००-६०००/-

Group content visibility: 
Public - accessible to all site users