सायकॉलॉजिकल काउंसेलर्स

Submitted by मी अमि on 26 September, 2016 - 08:25

दादर माटुंगा बांद्रा माहिम या परिसरातील समुपदेशकांबद्दल माहिती हवी आहे. जवळच्या नात्यातील एका व्यक्तीला डिप्रेशन सिंड्रोम्स दिसत आहेत. कृपया कोणाला एखाद्या चांगल्या समुपदेशकाबद्दल माहिती असल्यास सांगा. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ami,
इकडे जाणकार माहिती टाकतीलच,
पण तुम्हाला urgency असेल तर dr, आनंद नाडकर्णी यांचे IPH ठाणे इकडे संपर्क करू शकता, ते चटकन माहिती देऊ शकतील

ओके

धन्स देविका आणि मंजुडी.
ज्या व्यक्तिला हा त्रास होतोय ती व्यक्ती स्त्री असल्याने एखाद्या स्त्री समुपदेशकाची माहिती मिळाल्यास बरे होईल. कारण पेशंटला कंफर्टेबल वाटेल.

मी अमि, मी साकाळी डॉ. बर्वे लिहिले खरंय्,पण तुम्ही जर त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडून ही माहिती घेतली तर जास्त उपयोगी ठरेल.